आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ पुष्पा जयवंतराव सरगर यांना
राज्यस्तरीय प्रेरणाज्योती पुरस्कार ने
आज सोलापुर येथे राष्र्टीय स्नेहबंध सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सभापती यांनी पदभार घेतल्या पासून आटपाडी तालुक्यात विकासकामांचा चांगला धडाका लावलेला आहे तसेच आटपाडी तालुक्याचे नाव चांगल्या प्रकारे लोकी केल्यामुळे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
सभापती यांचे हार्दिक अभिनंदन..









