• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे विचार विद्यार्थ्यांच्यापुढे ठेवावेत—प्रा.राजा जगताप

माणगंगा by माणगंगा
October 22, 2021
in महाराष्ट्र
0
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे विचार विद्यार्थ्यांच्यापुढे ठेवावेत—प्रा.राजा जगताप

संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे विचार विद्यार्थ्यांच्यापुढे ठेवावेत—प्रा.राजा जगताप

——————————————
उस्मानाबाद(प्रतिनिधी)दि.२२

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माता सुशीलादेवी साळुंखे यांनी बहुजन समाजाला शिक्षण मिळावे यासाठी अहोराञ कष्ट करणा—या डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक प्रचार व प्रसाराला वाहून घेतले होते.डाॅ.बापूजींच्या कृतुत्वात त्यांचा सिंहाचा वाटा होता.संस्थेच्या संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांना संस्कारित करतानांच स्वत:च्या मुलांनाही संस्कारित केले त्यामुळे आपण शिक्षकांनी डाॅ.बापूजींच्या विचाराबरोबरच संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे विचार स्मृतिदिनी आठवावे व ते आदर्श विचार विद्यार्थ्यांच्यापुढे ठेवावेत

असे प्रतिपादन २२आॅक्टोंबर रोजी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या
यांच्या ८व्या स्मृतिदिनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमात प्रा.राजा जगताप(मराठी विभाग) यांनी केले आहे.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली संपन झाला.प्रारंभी प्र.प्राचार्य डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डी.एम.शिंदे,उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.डाॅ.नितीन गायकवाड,प्रा.एन.आर.आदाटे.सचिन धनावडे
यांनी डाॅ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे प्रतिमाचे पुजन केले.

पुढे बोलताना प्रा.जगताप म्हणाले की, सुरवातील कांही शाळांना शासकीय अनुदान नव्हते डाॅ.बापूजींना कांही दानशूराकडून देणगी मिळत तेंव्हा त्या शाळा चालत कांही बोर्डिंगामध्ये विद्यार्थ्यांच्या जेवनाची उपासमार होत तेंव्हा संस्थामाता गळ्यातील दागीने विकत व विद्यार्थ्यांच्या जेवनाची सोय करत.डाॅ.बापूजींच्या कार्यात संस्थामाता सुशीलादेवी यांचे अफाट असे योगदान असल्याने त्यांच्या आदर्श विचारांचा प्रचार व प्रसार आपण करावा असे आवाहन केले.

यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ आणि एम.सी.व्ही.सी.विभागातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूञसंचालन व आभार प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर यांनी मानले.
——————————————

Views: 189
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी मध्ये संवाद बैठक ! विलास खरात

परिवर्तन विचार मंच नागपूर यांचे निवेदन डॉ शंकरराव खरात यांचे स्मारकआटपाडी मध्ये होणे बाबत . मुख्यमंत्री व नागपूर जिल्हाधिकारी, यांना सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)