• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आरक्षणाची अंमलबजावणी करेपर्यंत सत्कारात घोंगडी स्वीकारू नका…..…धनगर समाजाचे ना. भुजबळ यांना निवेदन

माणगंगा by माणगंगा
October 23, 2021
in महाराष्ट्र
0
आरक्षणाची अंमलबजावणी करेपर्यंत सत्कारात घोंगडी स्वीकारू नका…..…धनगर समाजाचे ना. भुजबळ यांना निवेदन

धनगर समाजाचे ना. भुजबळ यांना निवेदन

गंगाखेड प्रतिनिधी
धनगर समाजाच्या STआरक्षणाची अंमलबजावणी करेपर्यंत आपण स्वतःहून सत्कारात घोंगडीचा स्वीकार टाळावा अशी विनंती परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मंत्री नामदार छगन भुजबळ यांना गंगाखेडात शनिवारी निवेदन देऊन केली.

मंत्री छगन भुजबळ हे बीड ला जाण्यासाठी शनिवारी सकाळी गंगाखेड येथे आले होते. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड येथे शनिवारी धनगर समाज बांधवांनी मंत्री भुजबळ यांना लेखी निवेदन दिले. आपल्या सहित सत्ताधार्‍यांनी सत्कारात घोंगडी चा स्वीकार टाळावा आशा आशयाचे लेखी निवेदन देण्यात आले. गेल्या 70 वर्षांपासून आपण सत्तेत आहात. आजपर्यंत सतराशे साठ वेळा धनगर समाजास आपणं आरक्षण अंमलबजावणीचे आश्वासन दिले. आज पर्यंत आरक्षण मिळाले नाही. आपल्याला निवेदन देऊन आम्ही कंटाळलो आहोत. आपण मंत्री असल्यामुळे येडे समाज बांधव आरक्षणाच्या शेवटी आपला घोंगडी व काठी देऊन सत्कार करतात. जो पर्यंत आपण धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करणार नाहीत.

तोपर्यंत आपण मंत्री म्हणून स्वतःहून घोगडी व काठी घेऊन करण्यात येणारा सत्कार टाळावा. अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर सखाराम बोबडे, वाघालगावचे माजी सरपंच नारायण घनवटे, सतीश शिंदे, मुंजाभाऊ लांडे महेश मुंडे, नितीन वालेकर, रामेश्वर बचाटे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. धनगर समाजाने उद्विग्न होऊन दिलेल्या या निवेदनाची चर्चा सर्वत्र होताना ऐकावयास मिळाली.

Views: 1,156
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार

इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)