हुडी तांड्यात आज बोगस ग्रामसभा घेण्यात आली.
पुसद :- हुडी तांड्यात आज बोगस ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभाच्या पहिले रात्री ला उद्या घर कुळीच्या यादीची वाचन होणार आहे तरी सगळे गावातील लोकांनी हजर राहावे.असे आलाउंस करण्यात आले आणि गावातील लोक जेव्हा मिटिंग मध्ये हजर झाले तेव्हा त्यांच्या ग्रामपंचायत बुक वर सह्या, आगठा घेण्यात आला.
तरी लोकांना काही समजे नाही तेव्हा काही लोकांनी ग्रामसेवक ला विचार पुच केली असता ग्रामसेवक ने सरळ सांगितले की ग्रामसभा होती मनहून. ग्रामपंचायत चा सचिव मंजे ग्रामसेवक चा काम असतो की ग्रामसभा आहे मनहून गावात दवंडी देणे पण ग्राम सेवक असे केले नाही. ग्रामसेवक सुद्धा सरपंच च्या अंदर काम करतो व हुडी तांड्यात आज बोगस ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभाच्या पहिले रात्री ला उद्या घर कुलीच्या यादीची वाचन होणार आहे तरी सगळे गावातील लोकांनी हजर राहावे.असे आलाउंस करण्यात आले आणि गावातील लोक जेव्हा मिटिंग मध्ये हजर झाले तेव्हा त्यांच्या ग्रामपंचायत रजिस्टर वर सह्या, आगठा घेण्यात आले.
तरी लोकांना काही समजे नाही तेव्हा काही लोकांनी ग्रामसेवक ला विचार पुच केली असता ग्रामसेवक ने सरळ सांगितले की ग्रामसभा होती मनहून. ग्रामपंचायत चा सचिव मंजे ग्रामसेवक चा काम असतो की ग्रामसभा आहे मनहून गावात दवंडी देणे पण ग्राम सेवक असे केले नाही. ग्रामसेवक सुद्धा सरपंच च्या अंदर काम करतो व गावातील लोकांना मूर्ख बनवण्याचा काम करत आहे. असे बोगस ग्रामसभा घेऊन तांड्यात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार सरपंच व ग्रामसेवक करत आहे.गावातील लोकांना मूर्ख बनवण्याचा काम करत आहे. असे बोगस ग्रामसभा घेऊन तांड्यात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार सरपंच व ग्रामसेवक करत आहे
अशी तक्रार गटविकास अधिकारी पुसद पंचायत समिती याच्या कडे करण्यात आली त्यावेळी श्री. प्रेम भाऊ राठोड (तंटा मुक्ती अध्यक्ष ), श्री. मनोहर राठोड (माजी ग्रामपंचायत सदस्य )श्री. रोहिदास पवार (माजी ग्रामपंचायत सदस्य ), श्री. पंडित जाधव, श्री. लवकूस राठोड, श्री. दत्ताराव पवार, श्री. आकाश राठोड ( भाजपा सरचिटणीस तालुका युवा मोर्चा ), श्री. पंजेस आडे, श्री. मुकुल पवार, श्री. प्रमोद पवार, श्री. भारत राठोड, श्री. संदीप खिलारे इत्यादी हजर होते.







