इंदापूर एसटी आगार मधून एकही एसटी बाहेर गेली नाही!
कामगारांचे उपोषण सुर
इंदापूर ;
२८ टक्के महागाई भत्ता घरभाडे भत्ता मिळाला पाहिजे या साठी
एसटी कामगारांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे या मध्ये
एसटी कामगारांच्या विविध संघटनांनी या मध्ये सहभाग घेतला असल्याचे कळत आहे दरम्यान, उपोषणात कामगार सामील झाल्याने
. राहिल्याने एसटी सेवांवर परिणाम झाला. आहे बारामती आगार च्या एसटी चालू आहेत
. प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होत आहेत









