• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शाहूनगरमधील जेतवन काॅलनीत वर्षावास समारोप संपन्न —————————————— उस्मानाबाद(प्रतिनीधी)

माणगंगा by माणगंगा
October 28, 2021
in महाराष्ट्र
0
शाहूनगरमधील जेतवन काॅलनीत वर्षावास समारोप संपन्न —————————————— उस्मानाबाद(प्रतिनीधी)

शाहूनगरमधील जेतवन काॅलनीत वर्षावास समारोप संपन्न
——————————————
उस्मानाबाद(प्रतिनीधी)

दी.२८
उस्मानाबाद शहरातील शाहूनगरमधील, जेतवन काॅलनी येथे २७आॅक्टोंबर रोजी अश्विन पौर्णिमेनिमित्त सायंकाळी वर्षावास समारोप कार्यक्रम संपन्न झाला.बुध्द धम्मामध्ये वर्षावासाला महत्वाचे स्थान असल्याने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंत विहारात भिक्खुची धम्मदेसना व “डाॅ,बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुध्द आणि त्याचा धम्म”या ग्रंथाचे सामुहिक वाचन केले जाते व विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात.जेतवन काॅलनीत वर्षावासात तीन महिन्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले होते.

वर्षावास समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.राम(दादा)चंदनशिवे होते यावेळी ञिलौक्य संघाचे कमलाकर गायकवाड व प्रा.राजा जगताप यांनी वर्षावासाचे महत्व सांगीतले यावेळी बामसेफचे मारूती पवार,रमाकांत गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी सचिन(दादा)शिंगाडे, बाळासाहेब माने,प्राचार्य कलासरे,प्रा.रवी सुरवसे,संपत शिंदे,मालोजी वाघमारे,सुधीर गायकवाड,बाबासाहेब मस्के हजारे साहेब,धावारे साहेब,रोहण शिंगाडे ,आदमाने साहेब उपस्थित होते
यावेळी शाहूनगरमधील बौध्द उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 625
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
एसटी कर्मचारी आत्महत्या करतो हे शासनाच अपयशच – सखाराम बोबडे पडेगावकर

एसटी कर्मचारी आत्महत्या करतो हे शासनाच अपयशच - सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)