• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

एसटी कर्मचारी आत्महत्या करतो हे शासनाच अपयशच – सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
October 28, 2021
in महाराष्ट्र
0
एसटी कर्मचारी आत्महत्या करतो हे शासनाच अपयशच – सखाराम बोबडे पडेगावकर

एसटी कर्मचारी आत्महत्या करतो हे शासनाच अपयशच -सखाराम बोबडे पडेगावकर

प्रतिनिधी

वीस वर्षापासून सेवा करणारा कर्मचारी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करतोय हे शासनाचे दुर्दैव आहे. तात्काळ उपाययोजना करून या आत्महत्या थांबाव्यात असा आवाहन परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुरुवारी केले.

गंगाखेड बसस्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी उपोषण सुरू केलं .या उपोषणास परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, ह भ प शिवाजी महाराज बोबडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. व त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या .आज पर्यंत 35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून तशी दुर्दैवाची घटना किमान परभणी लोकसभा मतदारसंघात तरी घडू नये अशी काळजी आपण घ्यावी असे आवाहनही त्यांनी केलं. यासंदर्भात लवकरच मा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्याकडे लेखी कळवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी एसटी महामंडळाचे उपोषण करते कर्मचारी उपस्थित होते. बोबडे यांनी दिलेल्या पाठिंब्याच एसटी कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.

Views: 129
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दैनिक शब्दमत च्या वतीने विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात येणार विशेष गौरव

दैनिक शब्दमत च्या वतीने विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात येणार विशेष गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)