• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दैनिक शब्दमत च्या वतीने विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात येणार विशेष गौरव

माणगंगा by माणगंगा
October 28, 2021
in महाराष्ट्र
0
दैनिक शब्दमत च्या वतीने विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात येणार विशेष गौरव

दैनिक शब्दमत च्या वतीने विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात येणार विशेष गौरव

प्रतिनिधी पुणे

दैनिक शब्दमत च्या वतीने डॉ.प्रविन निचत ह्यांना आदर्श भारत रुग्णसेवा पुरस्कार, तर सौ. सुरेखा तुकाराम भोसले ह्यांना जीवन गौरव पुरस्कार, व श्री सुनिल ज्ञानदेव भोसले ह्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर

दैनिक शब्दमत वतीने ३० ऑक्टोंबर २०२१ रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे, असे दैनिक शब्दमतच्या वतीने कार्यकारी संपादक के.बि.शेख ह्यानी सांगितले.

बदलापुर येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ प्रविण निचत ह्यानी शतायुषी निसर्ग उपचार केंद्र मुंबई व होप फाऊंडेशन मुंबई तर्फे कोरोना साथीच्या काळात उल्लेखनीय व अपवादात्मक कामगिरी केल्या कार्याबद्दल दैनिक शब्दमतच्या वतीने आदर्श भारत रुग्णसेवा पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. विविध क्षेत्रातील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे . ते आरोग्य क्षेत्रात अहोरात्र आपल्या देशाची, समाजाची सेवा करीत असतांना स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत. ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर निशुल्क “घरगुती उपाय” सांगतात. त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून अखंडित व निरंतर चालू आहे. ज्यांना त्यांनी पाहिले नाही असे जवळपास एक लाखापेक्षाही अधिक रोग्यांना बरे केले आहे .

याचा त्यांना गर्व नाही पण अभिमान असून आत्मिक समाधान वाटते. त्यांच्या या कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेऊन जवळपास 140 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे होप फाउंडेशन मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे.
तर महिला बचत गटाचे सदस्या शासकीय व शेतकरी संघटनेचे महासचिव महाराष्ट्र राज्य भूमी जनशक्ती किसान/ शेतकरी संघटना सौ. सुरेखा तुकाराम भोसले पुणे ह्यांनी निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून केल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार असल्याचे व आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उप आध्यक्ष महाराष्ट्र राज्य संपादक कुमार सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे ह्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करणार असल्याचे सांगितले आहे. विविध क्षेत्रातील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे पुष्पा ताई चौधरी आभिनेत्री गायिका व समाजसेविका यांचं उत्कृष्ट आभिनेत्री पुरस्कार पुणे शंतनु भामरे पुणे उत्कृष्ट निर्माता आभिनेता पुरष्कार जाहीर

Views: 209
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुंबई जिल्हा सरचिटणीस पदी अमोल वंजारे यांची नियुक्ती…! शिवसेना प्रणित शिव सामर्थ सेना

मुंबई जिल्हा सरचिटणीस पदी अमोल वंजारे यांची नियुक्ती…! शिवसेना प्रणित शिव सामर्थ सेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)