*डोंगरगाव ग्रामपंचायत तर्फे ग्रा पं कर्मचारी व शिपाई यांना कपडे, साडी ,मिठाई ,बोनस वाटप *
================================
डोंगरगाव (आर आर पाटील)
दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय डोंगरगाव येथे ग्रामपंचायत कर्मचारी व शिपाई यांना धुळे जिल्हा बँकेचे मा संचालक प्रकाश पाटील, लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील ,उपसरपंच आरोस्तोल पाटील, यांच्या हस्ते कपडे, साडी, मिठाई ,बोनस इत्यादी आज वाटप करण्यात आले या दिवशी प्रकाश पाटील यांचे समवेत सरपंच सुवर्णा पाटील ,उपसरपंच आरो स्तोल पाटील, माजी सरपंच अशोक पाटील, ग्रामसेविका जयश्री पाटील ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिपाई ,ग्रामपंचायत ऑपरेटर ,ग्राम रोजगार सेवक ,कोतवाल इत्यादी उपस्थित होते







