• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

एकतेची शिकवण सरदार वल्लभभाई पटेलांनीच दिली—प्रा.राजा जगताप

माणगंगा by माणगंगा
October 31, 2021
in महाराष्ट्र
0
एकतेची शिकवण सरदार वल्लभभाई पटेलांनीच दिली—प्रा.राजा जगताप

एकतेची शिकवण सरदार वल्लभभाई पटेलांनीच दिली—प्रा.राजा जगताप
——————————————
उस्मानाबाद(प्रतिनिधी)दि.३१

भारताला स्वातंञ्य मिळाल्याच्या नंतर विविध संस्थानात विभागलेल्या देशाला एकञ करण्याचे काम आव्हानात्मक होते प्रत्येक संस्थानांची भाषा,प्रदेश,तेथील सांस्कृतिक जीवन वेगळे होते ५६२संस्थानाचे वीलगीकरन तत्कालीन गृहमंञी व पहिले उपप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांनी करून देशात राषट्रीय एकात्मता घडवली व एकतेची शिकवण त्यांनीच दिले असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ३१ आॅक्टोंबर रोजी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात
बोलताना प्रा.राजा जगताप यांनी केले आहे.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते.
प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रतिमेचे पुजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.

हा कार्यक्रम महाविद्यालयातील राषट्रीय सेवा योजना विभागाने एकता दिवस म्हणून साजरा केला.पुढे बोलतांना प्रा.जगताप म्हणाले की,सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशामधील शेतक—यावर होणा—या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गुजरातमधील खेडा येथे आंदोलन करून शेतक—यांचे नेतृत्व केले व इंग्रजांनाही आपला कणखरपणा दाखवला.बार्डोली सत्याग्रहातही त्यांनी म.गांधीजींच्या सहाय्याने आंदोलन यशस्वी केले होते.
देशाचे गृहमंञी म्हणून त्यांनी पार पाडलेली जबाबदारी अजरामर ठरली आहे.आपण शिक्षकांनी देशाची अखंडता,एकता टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डी.एम.शिंदे,उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.माधव उगीले,प्रा.स्वाती बैनवाड,आदी उपस्थित होते.
सूञसंचालन व आभार प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर यांनी मानले.

Views: 682
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पलूस येथील वैद्यकीय क्षेत्रातील कोहिनूर डॉ. अविनाश घोटीकर यांच्या प्रथम पुण्यमरणास विनम्र अभिवादन…….

पलूस येथील वैद्यकीय क्षेत्रातील कोहिनूर डॉ. अविनाश घोटीकर यांच्या प्रथम पुण्यमरणास विनम्र अभिवादन.......

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)