• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

पलूस येथील वैद्यकीय क्षेत्रातील कोहिनूर डॉ. अविनाश घोटीकर यांच्या प्रथम पुण्यमरणास विनम्र अभिवादन…….

माणगंगा by माणगंगा
October 31, 2021
in सांगली
0
पलूस येथील वैद्यकीय क्षेत्रातील कोहिनूर डॉ. अविनाश घोटीकर यांच्या प्रथम पुण्यमरणास विनम्र अभिवादन…….

वैद्यकीय क्षेत्रातील कोहिनूर डॉ. अविनाश घोटीकर यांच्या प्रथम पुण्यसमरण दिनानिमित्त

पलूस येथील नामांकित डॉक्टर,सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे,पलूसभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले व्यक्तिमत्व डॉ. अविनाश भानुदास घोटीकर यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व शब्दांजली!!!


डॉ. अविनाश घोटीकर यांचा जन्म जरंडी. ता. तासगाव या गावी झाला. एकत्र कुटुंबपद्धती मध्ये त्यांच्यावर संस्कार झाले, ते लहान असताना त्यांच्या वडीलांचे छत्र हरपले.आई,काका,काकू,भाऊ, बहिणी यांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि पुणे तसेच मुंबई येथे नामांकित डाॅक्टरांकडे प्रॅक्टिस केली.1985 साली त्यांनी पलूस येथे एक सायकल आणि एक पोते घेऊन आपल्या वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. पलूस,बांबवडे, सांडगेवाडी, आमणापूर, तुरची कारखाना येथील परिसरातील रुग्णांना सायकलवर भ्रमंती करुन सेवा दिली.काही कालावधीनंतर आपल्या कौशल्याच्या आणि चांगल्या स्वभावामुळे पंचक्रोशीतील रुग्णांच्या गळ्यातील ताईत बनले आणि पलूस येथे ‘भानुरत्न ‘ क्लिनिक या आरोग्यमंदिराच्या माध्यमातून रुग्णसेवा करण्यास सुरुवात केली.

         "ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले"या उक्तीप्रमाणे त्यांच्या स्वभाव, माणुसकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिक सेवेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील रुग्णांच्या मनावर अधिराज्य केले.चिकनगुनियाची साथ आली असता, पलूस तालुक्यातील चिकनगुनियाचा पहिला रुग्णाचे निदान करुन त्यांना बरे करुन दाखवले,हर्निया,नागिण,मुतखडा,अपेंडिक्स,मानसिक आजार, काविळ, वंधत्व अशा अनेक समस्यांवर त्यांचा हातखंडा होता.त्यांच्या पत्नी स्व. माधुरी घोटीकर यांचे आकस्मिक निधन झाले, तरीही न खचता ते पुन्हा उभे राहिले, रुग्णांची सेवा केली,खरतर संपूर्ण पलूस तालुका म्हणजे त्यांचा परिवार होता, कित्येक रुग्णांना स्वतःच्या गाडीतून घेऊन जाऊन सांगलीमध्ये त्यांनी अॅडमिट करीत होते

.
सांगली,मिरज,पुणे,कोल्हापूर आणि मुंबईतील डाॅक्टरांशी त्यांचे उत्तम संबंध होते, यातील खूप तज्ञ डॉक्टर्स डॉ. घोटीकर यांच्या दवाखान्यात रुग्णांकरिता सेवा देण्यासाठी डाॅक्टर घोटीकरांच्या शब्दावर येत होते.


कित्येक जणांचे डॉ. आधारस्तंभ बनले होते, दर वर्षी पौषी अमावस्येला पलूस येथील धोंडीबुवांच्या मंदिरात ते हजारो जणांना अन्नदान करित असत, तेथील लोकांना स्वतःच्या हाताने वाढत असत. हजारो वारकरी वर्गाला दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना मोफत औषधे, गोळ्या, इंजेक्शन्स देत असत. स्वतः न थकता रुग्णांना अहोरात्र सेवा देणारा हा माणूस होता, याचे दाखले कित्येक रुग्ण देतात, रात्री, पहाटे रुग्णांना उपचार देऊन त्यांना उपचार देणारे, रुग्ण अॅडमिट केल्यानंतर गरम पाणी, चहा, जेवणाची सोयसुध्दा कित्येकदा त्यांनी आपल्या घरातून केली होती, आपला रुग्ण सांगलीला, मिरजेला पाठवताना स्वतः त्यांच्यासोबत जाऊन तेथील डाॅक्टरांशी असलेल्या उत्तम संबंधांचा रुग्णांना फायदा करुन देणारे, कित्येक रुग्णांचे बील माफ करणारे,डाॅ.घोटीकरांची अवस्था लग्नातील “वाढप्या”सारखी झाली.

पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आणि स्वतःकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्यांना किडनीचा आजार झाला तरीसुद्धा या योध्दयांने साडे तीन वर्षे डायलिसिस करुन न थकता रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. मागील वर्षी कोविड च्या साथीमध्ये सुध्दा आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा दिली, मागील वर्षी रुग्णांसाठी अहोरात्र झटणारा ध्रुवतारा आपल्या पलूस तालुक्याला पोरका करुन गेला, निगर्वी, सुसंस्कृत, साधेपणा, वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पलूसभूषण पुरस्कार मिळवलेला हा कोहिनूर हिरा हरपला, पलूस तालुक्यातील असंख्य रुग्ण आजही डॉक्टरांची आठवण काढून आपल्या अश्रूंना वाट करुन देत आहेत, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांना विनम्र अभिवादन!

त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीस मानाचा मुजरा !!
💐💐🙏🙏

Views: 186
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड…!

भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)