• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

विद्युत पोल उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार

माणगंगा by माणगंगा
November 1, 2021
in महाराष्ट्र
0
विद्युत पोल उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार

विद्युत पोल उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार

गंगाखेड प्रतिनिधी

गंज लागून धोकादायक बनलेला विद्युत पोल बदलून नवीन पोल उभारणीसाठी पुढाकार घेणारे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर व सहकाऱ्यांचा राणीसावरगाव येथे रविवारी सत्कार करण्यात आला.

रेणुका नगर तांडा या सर्वाधिक बंजारा समाजाची वस्ती असलेल्या भागात एक विद्युत पोल गंज लागल्याने तो अर्ध्यातून पडून कधीही धोकादायक घटना घडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

युवा कार्यकर्ते शिरीष राठोड यांनी या संदर्भात विज महामंडळाचे अधिकाऱ्याकडे दोन वर्षांपासून चकरा मारणे सुरू ठेवले होते. मुदस्सीर या युवकांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली.

बोबडे यांनी ही बाब महावितरणचे उपविभागीय अभियंता यांच्या कानावर घालून हा धोकादायक पोल बदलण्याची विनंती केली. यानंतर आठ दिवसात हा पोल हटवण्यात आला. या कामाबद्दल रेणुका नगर तांडा यांच्यावतीने सखाराम बोबडे पडेगावकर मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिदसे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सय्यद मुदशिर ,शिरीष राठोड गजानन जाधव, रहीम, बाळू राठोड आदींची उपस्थिती होती.

Views: 235
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिंदखेडा तालुक्यातील अतिवृष्टी बाधित जास्तीत जास्त शेतकऱ्यांना समाविष्ट करून मोठा मोबदला द्यावा == प्रकाश पाटील

शिंदखेडा तालुक्यातील अतिवृष्टी बाधित जास्तीत जास्त शेतकऱ्यांना समाविष्ट करून मोठा मोबदला द्यावा == प्रकाश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)