• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पंढरपूर येथे बचत गटामार्फत निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन

माणगंगा by माणगंगा
November 1, 2021
in महाराष्ट्र
0
पंढरपूर येथे बचत गटामार्फत निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन

पंढरपूर येथे बचत गटामार्फत निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन

पंढरपूर ;

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती पंढरपूर* ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहामार्फत तयार केलेल्या खाद्यपदार्थ, मास्क, सनिटायझर, आकाश कंदील शोभेच्या वस्तू उठणे रांगोळी , पणती आदी विविध वस्तूंचे तालुक्यातील महिला बचत गटाच्या उत्पादनाचे प्रदर्शन रुक्मिणी दिवाळी महोत्सवा अंतर्गत पंचायत समिती, पंढरपूर आवारात दि. ०१/११/२१ ते ०२/११/२१ अखेर आयोजित केलेले आहे.
ग्रामीण भागातील महिला अनेक प्रकारचा दिवाळी फराळ व हस्तकलेतून वस्तूंची निर्मिती करतात. महिलांना बाजारात कोणत्या प्रकारचे उत्पादनास जास्त मागणी असते, मार्केटिंग कौशल्य अवगत होणे या माध्यामतून महिलांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावून उपजीविकेच्या साधनामध्ये वाढ करणे हा या प्रदर्शानामागचा उद्देश आहे. या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन मा.माढा मतदार संघाचे आमदार श्री.बबन दादा शिंदे , माननीय आमदार श्री प्रशांत परिचारक साहेब ,सांगोला विधानसभा मतदारसंघ आमदार श्री शहाजी बापू पाटील यांचे हस्ते करण्यात आले*
यावेळी श्री. प्रशांत काळे गटविकास अधिकारी पंचायत समिती, पंढरपूर , सहाय्यक गटविकास अधिकारी पीसे साहेब , तालुका व्यवस्थापक श्री देवल परचंडे साहेब, तालुका व्यवस्थापक श्री योगेश जगताप साहेब ,तालुका व्यवस्थापक श्री गुरव साहेब ,* तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी सभापती, उपसभापती तसेच तालुक्यातील स्वयंसहायता समूहातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
, या प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रभाग* समन्वयक श्री.समाधान खुपसे,भास्कर कुसुमडे*
*सुरज ऐवळे, वैभव चव्हाण, अभिजीत अंगारखे, कृषी व्यवस्थापक अविराज पाटिल, समीर भोसले, दिपक कदम , अण्णा अवताडे ,सुजित हेगडे , पशू व्यवस्थापक आकाश पवार, ज्ञानेश्वरी कथले हे प्रयत्न करीत आहे.

Views: 393
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कालिदास शिंदे यांचे ‘ झोळी ” आत्मकथन

कालिदास शिंदे यांचे ' झोळी " आत्मकथन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)