• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, November 8, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भटाणे येथे वृक्ष वाढदिवसानिमित विविध कार्यक्रम

माणगंगा by माणगंगा
November 5, 2021
in महाराष्ट्र
0
भटाणे येथे वृक्ष वाढदिवसानिमित विविध कार्यक्रम

भटाणे येथे वृक्ष वाढदिवसानिमित विविध कार्यक्रम


भटाणे ता.5
त-हाडी ता.शिरपूर येथील युवकांनी सन २०१७ पासून कॅनडू ग्रुपची स्थापना करून दीपावली निमित्त गावात व परिसरात वृक्ष लागवड केली होती.दरवर्षी दीपावली निमित्त संवर्धन केलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करताना नवीन वृक्ष लागवड करण्यात येतो.सालाबादा प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या रात्रीला अमरधाम परिसरात लागवड केलेल्या वृक्षाना दीप लाऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला.


वृक्ष वाढदिवस साजरा करून अनोखी दिवाळी साजरा करणारे गाव
येथील बाहेरगावी उदार निर्वःसाठी बरेच युवक बाहेरगावी गेलेलं आहेत त्यांना गावात दीपावली उत्सव साजरा करण्याची उत्सुकता लागून राहते.ती उत्सुकता म्हणजे दीपावलीला लावण्यात आलेल्या वृक्षांचा वाढदिवस कार्यक्रमात सहभागी होण्याचा.वृक्ष वाढदिवसा निमित्त सकाळी आठ वाजता महादेव मंदिर परीसातातून वृक्ष दिंडी काढण्यात आल.वृक्ष गीत भव गीत भक्ती गीत म्हणत गावातून वृक्ष पालखीची मुरावणूक काढण्यात आली.

वृक्ष दिंडीचा समारोप अमरधाम परिसरात करण्यात आला.त्यानंतर अमरधाम परिसरात जि.प.सदस्य भीमराव ईशी यांचे हस्ते वृक्ष पूजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी उपसरपंच मिलिंद ईशी कृषीविस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील प्रा.पी.आर.पाटील.माजी उपसरपंच अशोक पाटील जनता विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन प्रदीप गिरासे शेतकरी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पटेल,घोडसे गुरुजी रणजीत देसले सुरेश पाटील बन्सी कोळी खंडू कोळी व मान्यवर उपस्थित होते.भोला शंकराच्या मूर्ती स्थापना होणार असून बांधलेल्या स्तभाचे पूजन प्रमोद पटेल यान केले.कार्यक्रमास पंच कर्म जल सूर्य अग्नी माती यांचे प्रतिमा व्यासपीठावर उभारण्यात आली.होती त्यांचे पूजन करण्यात आले.गावात शैक्षणिक क्षेत्रातील नवोदय दहावी बारावीतील गुणवंत विद्यर्थी व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.


३७०० वृक्ष लाऊन हरित क्रांती
लोकसहभाग व मनरेगा अंतर्गत गाव परिसरात साधारण ३७००० वृक्ष लागवड करण्यात आली.त्यात मनरेगा अंतर्गत अठरा एकर क्षेत्रात युवक शेतकर्यांनी फळबाग लागवड केली तर गावात व अमरधाम परिसरात लोकसहभागातुन वृक्ष लागवड करण्यात आली.
माझी वसुंधरा स्पर्धेत सहभाग
राज्य शासनाची माझी वसुंधरा स्पर्धा सुरु असून सदर स्पर्धेत भटाणे गावाने सहभाग घेतला आहे.या स्पर्धांतर्गत गावात साधारण ३७०० देशी वृक्ष लागवड केली आहेत तसेच मनरेगा अंतर्गत ७५शष खड्डे ,10 नाडेप, वीस शौच्चालय पूर्णत्वास आली आहेत तसेच लोकसहभागातून सहा विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश पाटील यांनी केले,राजपाल साळुंके धनंजय गिरासे यांनी आभार मानलेत.
फोटो-१.भटाणे येथिल वृक्ष दिंडी कार्यक्रमातील सहभागी
२.भटाणे येथिल अमरधाम परीसरात भोला शंकर मुर्तीची स्थंभ पुजन करतांना प्रमोद पटेल जि.प.सदस्य भिमराव ईशी व मान्यवर

Views: 314
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दिग्दर्शक भिमराव मुढे यांचा भारत पाटील, आनंदराव पाटील यांच्या हस्ते सत्कार.

दिग्दर्शक भिमराव मुढे यांचा भारत पाटील, आनंदराव पाटील यांच्या हस्ते सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)