• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

माणुसकीची भिंत पुसद तर्फे वृद्धाश्रमात भाऊबीज साजरी…

माणगंगा by माणगंगा
November 7, 2021
in महाराष्ट्र
0
माणुसकीची भिंत पुसद तर्फे वृद्धाश्रमात भाऊबीज साजरी…

माणुसकीची भिंत पुसद तर्फे वृद्धाश्रमात भाऊबीज साजरी…

पुसद :- ज्यांची मुले सुखी कुटुंबातील आहेत उच्चपदावर आहेत परंतु त्यांना वृद्ध आई-वडील नकोसे वाटतात अशा वृद्धांना माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या महिला परिवाराने बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड पुसद येथे वृद्धाश्रमात जाऊन भाऊबीज साजरी करून माणुसकीचा परिचय दिला माणुसकीची भिंत च्या महिला सदस्या ह्या मागील सहा वर्षांपासून वृद्धाश्रमा मध्ये भाऊबीज आणि रक्षाबंधनचा सन न विसरता साजरा करतात सकाळी वृद्धाश्रमांमध्ये स्वच्छता करून रांगोळी काढून वृद्धांना टॉवेल टोपी नारळ पेढा देऊन त्यांना ओवाळून माणुसकीची भिंत च्या महिला सदस्यांनी बनविलेले फराळ आणि जेवण देण्यात आले दिवाळीला त्यांना त्यांच्या घरच्यांची आठवण येऊ नये हा त्या मागचा उद्देश आहे

त्यांच्या या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावर अनोखे स्मित झळकले तसेच यावेळेस नितीन किशोर पाटील राहणार पुणे यांनी तेथील वृद्धांना भाऊबीज निमित्त कपडे व वृद्धाश्रम मध्ये राहणारे हरि श्रीपती कांबळे व सटवाजी शेजुळे यांना त्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशन करिता यवतमाळ जाण्यासाठी बस तिकीट करिता पाचशे रुपये दिले व श्रीलेखा बियाणी पुसद यांनी वृद्धांना झेंडू बाम वाटप केले

माणुसकीची भिंत ही मागील सहा वर्षांपासून पुसद वाशीयांच्या सहकार्यातून गोरगरीब गरजूंना दररोज जेवण कपडे व इतर उपयुक्त वस्तूचे निशुल्क वाटप करत असते वेगवेगळे उपक्रम राबवून गोरगरिबांची मदत करत असतात यावेळेस माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी सर्व महिलांना आव्हान केले की भाऊबीज व रक्षाबंधनाचा सन वृद्धान सोबत व गोरगरिबांन सोबत साजरा करून त्यांना मदत करावी यावेळेस डॉ.प्रदीप निलावार नितीन किशोर पाटील पुणे कुणाल नितीन पाटील पुणे सौ.वृषाली नितीन पाटील पुणे माणुसकीची भिंत महिला सदस्या सौ मोनिका गजानन जाधव सौ मोना जगत रावल सौ अर्चना संतोष गावंडे सौ रेखा संदीप आगलावे सौ निर्मला प्रकाश रावल सौ अंजू ढेकळे सौ राणी प्रमोद ठाकूर कुमारी प्रेरणा गावंडे आदित्य जाधव हिमांशू रावल क्रिश संदीप आगलावे कुमारी परी संदीप आगलावे कुमारी पूर्वा प्रमोद ठाकूर व माणुसकीची भिंत चे आधारस्तंभ दत्तात्रय जाधव व मानुसकीची भिंत सोशल फाउंडेशन सदस्य व रुग्णांचे नातेवाईक इतर मान्यवर उपस्थित होते

Views: 239
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
समता भुमी वरील फुले वाडयात घुमला बळी राजाचा जयघोष-ईडा पिडा टळो बळीचं राज्य येवो

समता भुमी वरील फुले वाडयात घुमला बळी राजाचा जयघोष-ईडा पिडा टळो बळीचं राज्य येवो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)