• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

समता भुमी वरील फुले वाडयात घुमला बळी राजाचा जयघोष-ईडा पिडा टळो बळीचं राज्य येवो

माणगंगा by माणगंगा
November 7, 2021
in पुणे
0
समता भुमी वरील फुले वाडयात घुमला बळी राजाचा जयघोष-ईडा पिडा टळो बळीचं राज्य येवो

समता भुमी वरील फुले वाडयात घुमला बळी राजाचा जयघोष-ईडा पिडा टळो बळीच राज्य येवो

पुणे-सत्यशोधक महासभा प्रबोधन सभे तर्फे दरवर्षी प्रमाणे समता भुमी वरील महात्मा फुले वाड्यात विश्व सम्राट बळीराजाची मिरवणूक बलिप्रतिपदादिनी काढण्यात आली यंदाचे 18 वे वर्ष होते.
यावेळी प्रथम सामाजिक कार्यकर्ते रोहिदास तोडकर व राजेंद्र शेलार यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर जेष्ठ समाजसेवक अंकल सोनवणे यांचे शुभहस्ते विश्वसम्राट बळीराजाला पुष्पहार घालण्यात आला. बळीराजाच्या भूमिकेत फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक होते.
यावेळी बळीराजा गौरव महोत्सव समिती मिरवणुकीच्या आयोजिक प्रा.प्रतिमा परदेशी म्हणाल्या की कोव्हिडं च्या काळात मोदी सरकारने शेतकरी विरोधात कायदे करून बळीराजाला अडचणीत आणले आहे.बळीराजाच्या काळात शेतकऱ्या वर संकट आले तर तगाई स्वरूपात मदत करून शेतकऱ्यांना आधार देत होते .दिल्ली मध्ये गेली 9 महिने झाले शेतकरी आंदोलने चालू असून देखील केंद्र सरकार झोपेचे सोंग आणत आहे याचे फळ त्यांना नक्कीच भोगावे लागेल असे देखील परदेशी म्हणाल्या.
सत्यशोधक बहुजन पक्षाचे सचिन बगाडे म्हणाले की आज बहुजन समाज जागा होत असल्याने बळीराजाचा खरा इतिहास माहिती करून घेऊ लागला आहे आणि वामन कथा ही भाकडकथा लोकांच्या माती कशी मारली हे सांगितले.
यावेळी बळीराजा वेशभूषेत ढोक म्हणाले की कोणतेच सरकार शेतकरी हिताचे काम करीत नसून कायम अन्याय करीत आला आहे.शेतकरी मालाला योग्य भाव देत नसून अतिरिक्त पावसाने शेतीचे नुकसान झाले तर तातडीने मदत पण करीत नाहीत तसेच ऐनदिवाळीच्या वेळी ग्रामीणभागात मुद्दाम दिवसभरात बरेच वेळा लाईट बंद ठेवत आहेत,खरे तर शेती साठी दिवसा पण लाईट हवी कारण बऱ्याच विधवा महिला शेतीत काम करीत आहेत.
या कार्यक्रमासाठी मोलाची मदत प्रतीक परदेशी, वामन वळवी, आकाश ढोक , प्रियंका म्हेत्रे ,नाथा परदेशी यांनी केली.
बळीराजाचा जयघोष ईडा पीडा टळू दे बळीराजाच राज्य येऊ दे हा जयघोष व महापुरुषांचे नावांनच्या घोषणानी फुले वाडा परिसर यावेळी घुमघुमला होता.यावेळी मान्यवरांचे कृषिधनाने स्वागत केले तर बळीराजाच्या हस्ते सर्वाना कृषिधन,फळभाज्याचे वाटप करण्यात आले.तर सावित्रीबाई फुले एकपात्री प्रयोग करणाऱ्या वाडिया कॉलेज च्या नुतन प्राचार्या वैशाली रणधीर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी नुकतेच रघुनाथ ढोक यांचे वडील जेष्ठसमाजसेवक श्रीरंग ढोक यांचे निधन झाल्याने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
शेवटी सत्याचा अखंड महेश बनकर यांचे मागे सर्वांनी म्हंटले तर आभारप्रदर्शन रोहिदास तोडकर यांनी मानले.यावेळी सत्यशोधक चळवळीचे जेष्ठ ,तरुण कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Views: 332
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
डॉ शंकरराव खरातस्मारकासाठी स्वाक्षरी मोहीम दुसरा टप्पा पूर्ण…..

डॉ शंकरराव खरातस्मारकासाठी स्वाक्षरी मोहीम दुसरा टप्पा पूर्ण.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)