• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आधार फाउंडेशन आटपाडी एसटी कर्मचारी यांच्या मदतीला !

माणगंगा by माणगंगा
November 8, 2021
in सांगली
0
आधार फाउंडेशन आटपाडी एसटी कर्मचारी यांच्या मदतीला !

आधार फाउंडेशन आटपाडी एसटी कर्मचारी यांच्या मदतीला !

प्रा. दीपक पाटील एसटी कर्मचारी यांच्या पाठीवर मायेचा हात!

आटपाडी ; प्रा. दीपक पाटील यांच्या

संकल्पनेतून एक अतिशय सुंदर खरोखरच आधार तुटलेल्या कर्मचारी यांना आपल्या आधार फाऊंडेशन च्या माध्यमातून दीपावली निमित्त एक चांगला उपक्रम पार पडला
गेली दहा दिवस झाले एस टी कर्मचारी त्या मध्ये महिला पण होत्या, दिवाळीच्या सणात सुध्दा आपल्या मागण्यासाठी उन्हात डेपो च्या समोर आंदोलनाला बसले होते, आपण म्हणतो की दीपावली सण मोठा, आनंदाला नाही तोटा, .पण यांची दिवाळी सण, आनंद सगळा त्या रस्त्यावर आंदोलनात गेला, अश्या गरजवंत लोकांना जेवण देण्याची अभिनव कल्पना दीपक पाटील यांची, आणि त्यांनी ग्रुप मध्ये ही संकल्पना बोलून दाखवली आणि स्वतः त्यांनी खर्च करून ती कल्पना सत्यात काल आणली सुध्दा,
आम्ही सगळे फक्त तिथे गेलो, काही नी तिथे आपली मनोगत व्यक्त केली,

पांढरी नाना यांना मनोगत व्यक्त करताना अक्षरशः मन भरून आले , त्या मुळे वातावरण थोडे भावनिक झाले, अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले, . त्या सर्व कर्मचाऱ्यांना खूप खूप छान वाटले, अनेक जण त्यांना भेटून गेली असतील पण आपल्या ग्रुप बद्दल त्यांना एक जीवाला निर्माण झाला, त्यांना आम्हा सगळ्यांना त्यांच्या बरोबर जेवणाचा आग्रह केला, आम्ही त्यांच्या बरोबर जेवण करून आम्ही ही तुमच्यातील एक आहोत , हे दिसले , त्यामुळे त्या लोकांना आणखीनच आनंद झाला,

या सगळ्या कार्यक्रमात दीपक पाटील यांनी लीड घेऊन खूप चांगला उपक्रम राबवला त्या बद्दल ग्रुप कडून त्यांचे शतशा धन्यवाद आणि आभार
[प्रा,संताजी देशमुख, मधु माळी, पंढरीनाथ नागाने ,प्रभाकर नांगरे, प्रमोद गायकवाड, प्रा दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले

Views: 777
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पुन्हा एकदा एस.टी. कामगारांचा  आत्महत्येचा प्रयत्न सरकारने झोपेचे सोंग बंद करावे आम. गोपीचंद पडळकर

पुन्हा एकदा एस.टी. कामगारांचा आत्महत्येचा प्रयत्न सरकारने झोपेचे सोंग बंद करावे आम. गोपीचंद पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)