• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कॉ.गिताबाई शिरतोडे यांचा दुसरा स्मृतीदिन अनोख्या पद्धतीने साजरा…

माणगंगा by माणगंगा
November 9, 2021
in महाराष्ट्र
0
कॉ.गिताबाई शिरतोडे यांचा दुसरा स्मृतीदिन अनोख्या पद्धतीने साजरा…

कॉ.गिताबाई शिरतोडे यांचा दुसरा स्मृतीदिन अनोख्या पद्धतीने साजरा…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियानात कार्यकर्त्यांचा सहभाग

…तर विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे वतीने कॉ.धनाजी गुरव यांचे ऑनलाइन व्याख्यान संपन्न

वाझर तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील कॉम्रेड गिताबाई बळवंत शिरतोडे. यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने कोणत्याही पद्धतीचे विधी आणि कर्मकांड न करता राष्ट्र सेवादल व साने गुरुजी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या 22 व्या राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियानात भागीदारी करून मिरज ते बेळगी सिंदूर पर्यंतच्या क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण यांच्या शहीद स्थळ ते जन्म स्थळापर्यंत जाणाऱ्या शहीद स्मृती सायकल रॅलीत सक्रिय भागीदारी केली. त्याचबरोबर कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी आई च्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियानासाठी राष्ट्र सेवा दलास दोन हजार रुपयांची देणगी दिली. काल या राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियानाची सुरुवात जरी मिरज पासून झाली असली तरी पलूस येथून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे पदाधिकारी हिम्मतराव मलमे, महेश मदने आणि इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी वरद हिंमत मलमे यांनी स्वतः सायकलीवरून 75 किलोमीटर जाणे आणि परत 75 किलोमीटर येणे असा दीडशे किलोमीटरचा सायकल प्रवास करून स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना अभिवादन केले.याअभियानात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी कॉम्रेड मारुती शिरतोडे स्वत:सहभागी झाले होते. आईच्या स्मृतिदिनानिमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने राबवण्यातआलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल परतीचा सायकल प्रवास करुन आल्याबद्दल पलूस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पलूस नगरपरिषद पलूस चे नगरसेवक दिलीप जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले व इयत्ता आठवीत शिकणारा आणि दीडशे किलोमीटर सायकलचा प्रवास करून राष्ट्रीय एकात्मता अभियानास गती देणाऱ्या वरद मलमे याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पलुस शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यानंतर रात्री आठ वाजता विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते कॉ.धनाजी गुरव यांचे महीलांचे सक्षमीकरण आणि राजकारण या विषयावर ॲॉनलाईन व्याख्यान संपन्न झाले.ब्रिगेडने कॉम्रेड गिताबाई शिरतोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राबवण्यात आलेल्या अशा अनोख्या उपक्रमाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.

Views: 755
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्रिस्टाईन आयुर इंडिया प्रा.लि.आयोजित भव्य आरोग्य रोग निदान शिबीर संपन्न …

प्रिस्टाईन आयुर इंडिया प्रा.लि.आयोजित भव्य आरोग्य रोग निदान शिबीर संपन्न …

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)