• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

प्रिस्टाईन आयुर इंडिया प्रा.लि.आयोजित भव्य आरोग्य रोग निदान शिबीर संपन्न …

माणगंगा by माणगंगा
November 9, 2021
in महाराष्ट्र
0
प्रिस्टाईन आयुर इंडिया प्रा.लि.आयोजित भव्य आरोग्य रोग निदान शिबीर संपन्न …

प्रिस्टाईन आयुर इंडिया प्रा.लि.आयोजित भव्य आरोग्य रोग निदान शिबीर संपन्न …

औरंगाबाद (प्रतिनिधी )

प्रिस्टाईन आयुर इंडिया प्रा.लि.पुणे आयोजित भव्य आरोग्य रोगनिदान शिबिर नुकतेच संप्पन्न झाले. हा कार्यक्रम मौलाना आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद, येथे पार पडला,यावेळी प्रिस्टाईन इंडिया कंपनीचे प्रमुख डॉ. प्रविण बडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तम आरोग्य, समृद्ध जीवन हा संदेश घेऊन प्रिस्टाइन आयुर इंडिया सातत्याने महाराष्ट्रभर आपले काम करत आहे.आपण समाजाचे काही देणे लागतो,ही भावना उराशी बाळगून डॉ. प्रवीण बडे संपूर्ण राज्यभर आरोग्य विषयी जनजागृती करत आहे. त्यांना जनतेकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे.आजपर्यंत डॉ. प्रवीण बडे यांनी चार लाख लोकांच्या तपासण्या करून त्याच्यावर उपचार केलेले आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील गरजू रुग्णावर मोफत उपचार देखील या शिबिराच्या माध्यमातून केले जातात.प्रिस्टाईन इंडियाचे प्रमुख डॉक्टर प्रविण बडे हे राज्यभर मिशन घेऊन काम करत आहे. कोरोना महामारी लॉकडाऊन काळात त्यांनी प्रभावी कार्य केल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या महापौर उषाताई ढोरे यांच्या हस्ते देवदूत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तद्धतच केंद्र सरकारचा शौर्य भारत ह्या पुरस्कारासह त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेले आहे.

प्रिस्टाईन इंडिया आणि सुरेखा चौरपगार औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबादमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी २५०जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. डॉ.प्रविण बडे, शीलरत्न गायकवाड,डॉ.रेखा मेश्राम,डॉ.अंजली अभ्यंकर,सुनिता गायकवाड,डॉ.पल्लवी अभ्यंकर,डॉ.सुलभा वाकोडे,डॉ. सारिका पांडे, यांनी यावेळी आपले विचार मांडले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापूसाहेब काळे,धनंजय पिसाळ,किशोर शिंदे,धनराज येवले,सोमनाथ जगताप, वसंत कुमावत, अतुल जगताप,तृप्ती जगताप,अशोक डोंगरदिवे,बाळासाहेब वानखेडे, सिद्धार्थ चौरपगार,अनिता वानखेडे,समीक्षा चौरपगार,राहुल चौपगार,वैशाली गवई, राजश्री नवगिरे, सुजाता बागुल , रेखा जाधव,सुप्रिया गवइ,अरुण गजभिये, नरेंद्र आटोटे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा चौरपगार यांनी केले, तर सूत्रसंचालन भारत शिरसाट यांनी केले,आभार पल्लवी अभ्यंकर यांनी मानले. या शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Views: 676
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पुन्हा एकदा एस.टी. कामगारांचा  आत्महत्येचा प्रयत्न सरकारने झोपेचे सोंग बंद करावे आम. गोपीचंद पडळकर

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला महा विकास आघाडी सरकारच जबाबदार आम. गोपीचंद पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)