• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

…अन्यथा मंत्र्यांना, आमदारांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही…

माणगंगा by माणगंगा
November 11, 2021
in सांगली
0
…अन्यथा मंत्र्यांना, आमदारांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही…

…अन्यथा मंत्र्यांना, आमदारांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही…

वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी समोर तीव्र निदर्शने…

सांगली

 गेल्या दीड वर्षापासून कोरोणामुळे लॉकडाऊन असल्यामुळे पूर्णपणे व्यापार व व्यवसाय सुरू नाही. ह्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेच्या उद्योगक्षेत्रात ह्याचा फार मोठा परिणाम होतो आहे आणि जनजीवन विस्कळीत झाला आहे तरी आपण मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधून अल्पसंख्याक लोकांना कर्जाच्या स्वरूपाने  आर्थिक मदत करावी जेणे करून सध्याच्या परिस्थितीत ह्या लोकांना उद्योगधंदे पुन्हा एकदा चालू करण्यास मदत होईल. मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधे अल्पसंख्याक लोकांच्या उद्योगव्यवसायासाठी मागील सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये एकही रुपये दिलेले नाही तरी आपण सर्वसामान्य अल्पसंख्याक लोकांच्या मदतीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधून अल्पसंख्याक लोकांना कर्जाच्या स्वरूपाने आर्थिक मदत करावी.

निवेदनात केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे:-

1) शैक्षणिक कर्ज मर्यादा ५ लाखावरून वाढवून ती २० लाखांपर्यंत करण्यात यावी.

2) सध्या महामंडळाच्या कार्यालयात कर्मचारी वर्ग खूपच अल्प आहे तो वाढविण्यात यावा ज्यामुळे कामात गती निर्माण होईल सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे व मुख्यालय या मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या खूपच अल्प आहे व ते ही कायमस्वरूपी नाहीत तरी ह्या महामंडळामध्ये सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी करून नवीन कर्मचाऱ्याची त्वरित भरती करण्यात यावी.

3) गेल्या पाच वर्षात शैक्षणिक कर्ज वगळता एक ही व्यवसाय व उद्योग धंद्यासाठी कर्ज योजना सुरू करण्यात आली नाही तरी ही कर्ज योजना तात्काळ सुरू करण्यात येऊन ती नियमित करण्यात यावी.

4) नवीन कर्ज योजनांचा समावेश करण्यात यावे उदा. गृहकर्ज योजना, वाहनकर्ज योजना इत्यादी.

तरी वरील मागण्याचे निवेदन देण्या करिता आम्ही दीड महिन्यापासून राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची वेळ घेत आहे परंतु श्री. कदम यांच्या ऑफिस कडून भेटण्या करिता टाळाटाळ केली जात आहे म्हणून आम्ही आज सांगली जिल्हा काँग्रेस ऑफिस तसेच कवठेमहांकाळ, तासगांव, जत या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांना निवेदन देत आहोत. आमच्या मागण्या पूर्ण करून अल्पसंख्याक समाज्यासाठी न्याय व हक्क मिळवून द्यावा अन्यथा राज्यमंत्री विश्वजीत कदम व महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना, आमदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडी कडून देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, उमरफारूक ककमरी, चंद्रकांत खरात, संजय कांबळे, गौतम लोटे, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, पवन वाघमारे, सम्युअल सारा, सतिश शिकलगार, जावेद भाई, ऋषिकेश माने आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 315
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पूलाच्या मागणीसाठी मच्छी पालन आंदोलन करण्याचा इशारा

पूलाच्या मागणीसाठी मच्छी पालन आंदोलन करण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)