भावानो आत्महत्या करू नका
इंदापूर डेपो वाहक सूरेखा खंडागळे ! यांची आदर्श कहाणी
इंदापूर ;
इंदापूर डेपो मध्ये 17 वर्ष काम करत असणाऱ्या सुरेखा यांच्या पती इंदापूर डेपो मध्ये कामाला होते त्यांचे अपघाती निधन झाले नंतर सुरेखा त्यांच्या जागी कामाला लागले, सुरेखा यांना एकच मूलगी आहे ,सुरेखा यांनी खचून जायचे नाही असे ठरवले व जोमाने कामाला लागले, सुरखा यांच्या मुलीचं लग्न होऊन सूखी समाधानी आहे जर सुरेखा यांनी त्या वेळी आत्महत्या केली असती तर त्यांच्या मुलीचं काय झालं असते म्हणून माझं सांगणं आहे कोणीही आत्महत्या करू नये विजय आपलाच आहे आपल्या पाठीमागे आपलं कुटुंब आपली जबाबदारी आहे







