• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बँक व तहसील कार्यालयच्या समन्वयाच्या अभावामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित…..

माणगंगा by माणगंगा
November 20, 2021
in महाराष्ट्र
0
बँक व तहसील कार्यालयच्या समन्वयाच्या अभावामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित…..

बँक व तहसील कार्यालयच्या समन्वयाच्या अभावामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित

प्रतिनिधि गंगाखेड

बँकेच्या अधिकारी व तहसील कार्यालयातून बँकेकडे अनुदानाच्या याद्या पाठवणारे कर्मचारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे एसबीआयच्या डॉक्टर लाइन शाखेतील हजारो शेतकरी अनुदानापासून आजही वंचित आहेत.

नरळद, ईरळद ,मरडसगाव आदी भागातील ओल्या दुष्काळाचा अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर शेतकऱ्याची झालेल्या चर्चेनंतर सखाराम बोबडे पडेगावकर यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या सोबतच एसबीआय शाखेत धाव घेत शाखाधिकारी उमरेडकर यांच्याशी ओला दुष्काळी अनुदानापासून शेतकरी का वंचित आहेत असा जाब विचारला.

अधिकाऱ्यांनी या संदर्भात बँकेची काही चूक नसून तहसील कार्यालयाकडून आलेल्या याद्या चुकीच्या फॉर्मेट मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले.

यावरून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी तहसीलदार येरमे ,उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील ,तहसील कार्यालयातील कारकून बिल्लापट्टे व याद्या बनवणारे गजले यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात विचारणा केली. या प्रकारनातं संदर्भात लक्ष घालून सुधारित याद्या पाठवण्याचे आदेश तहसिलदारांना देण्यात येतील अशी माहिती सुधीर पाटील यांनी दिली. यावेळी सखाराम बोबडे यांचेसह माजी सरपंच जयदेव मिसे, मुंजाभाऊ लांडे आदींची सह शेतकरी उपस्थित होते.

Views: 271
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
इंदापूर एसटी स्टँड मध्ये शुकशुकाट

इंदापूर एसटी स्टँड मध्ये शुकशुकाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)