इंदापूर एसटी स्टँड मध्ये शुकशुकाट
इंदापूर ; एसटी बंद असल्याने इंदापूर एसटी स्टँड मध्ये शुकशुकाट आहे तसेच एसटी स्टँड
मधील दुकानदार यांची रोजी रोटी ,हप्ते थकले असल्याने अवघड झाले आहे एसटी बंद असल्यामुळे रोज शिवभोजन थाळी 300 पर्यंत जात होती आत्ता फक्त 50 जात आहे एसटी बंद असल्यामुळे बरेच धंदे बंद करण्याची वेळ आली आहे आमचे बॅंकेचे हप्ते कसे फेडायचे हा मोठा प्रश्न आहे सर्वासमोर पडला आहे शासनाने लवकर या वरती मार्ग काढून संप मिटवावा हीच सर्वांची ईच्छा असल्याचे दिसत आहे







