• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

येणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रेषित मोहमद पैगंबर बिल पास करून तात्काळ कायदा करा.

माणगंगा by माणगंगा
November 22, 2021
in महाराष्ट्र
0
येणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रेषित मोहमद पैगंबर बिल पास करून तात्काळ कायदा करा.

येणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रेषित मोहमद पैगंबर बिल पास करून तात्काळ कायदा करा.

वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

सांगली
दि. २२ नोव्हेंबर २०२१

मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत. मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन असल्याचे दिसून येते त्याच बरोबर ह्या समाज्याबद्दल नेहमीच गैरसमज पसरवण्यात आलेले आहे काहि माथेफिरू मुळे संपूर्ण समाज्याला दोषी धरले जाते आणि समाजातील थोर, सुफी संत इत्यादी प्रकारे भडकावू भाषण, सोशल मीडियावरून होणाऱ्या पोष्ट इत्यादींवर रोक लविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या मार्फत ५ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र सरकारला स्वाधीन केलेल “प्रेषित पैगंबर मोहमद बिल” लागू केल्याशिवाय पर्याय दिसत नाही म्हणून आम्ही आपणा द्वारे ज्या मागण्या राज्य सरकारला पाठवत आहोत त्या लवकरात लवकर मान्य करावे
मागण्या पुढील प्रमाणे

१) न्यायालयाने मान्य केलेल्या ५% मुस्लिम आरक्षणाची शासन अंमलबजावणी करीत नाही.
२) धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्याना कठोर शिक्षा देणारे “प्रेषित पैगंबर मोहमद बिल” वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र शासनास सुपूर्त केले आहे, विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांच्या माध्यमातून गेल्या अधिवेशनात ते बिल विधिमंडळात मांडण्यात आले होते. येणाऱ्या अधिवेशनात प्रेषित पैगंबर मोहमद बिल विधिमंडळात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.

३) महाराष्ट्र वक्फ बोर्ड च्या मिळकतीमध्ये वाढ करून इमाम व मुअजिन, खुद्दाम हजरात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
४) संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या ह.भ. प. कीर्तनकार यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
५) वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध्य कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
६)सारथी, बार्टी, महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.

आमच्या या मागण्या मान्य करून अल्पसंख्याक समाजातील जनतेला दिलासा द्यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी मार्फत सनदशीर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, उमर फारूक ककमरी, संजय कांबळे, चंद्रकांत खरात, अकिल शेख, अस्लम मुल्ला, वासिम मुल्ला, अशोक लोंढे, शहानवाज सौदागर, गौतम लोटे, विशाल धेंडे, प्रवीण लोखंडे, सतिश शिकलगार, शितल कोलप, अनिल कांबळे, निखिल शास्त्री, आदी उपस्थित होते.

Views: 319
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी तानाजीराव पाटील विजयी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी तानाजीराव पाटील विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)