सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी तानाजीराव पाटील विजयी
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व युवकांचे आधारस्तंभ तानाजीराव पाटील विजय झाले आहेत त्याबद्दल तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा होत आहे







