अमोलोकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी जाकीर हुसैन आज यवतमाळ आकाशवाणीवर
आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद जाकीर सय्यद रहीम हे अमोलचंद विधि महाविध्यालय येथे एल एल बी चे शिक्षण घेत असुन इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या प्रदेश अध्यक्ष पदी कार्यरत आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला आहे. २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने आर्णी येथील युवा पत्रकार सैय्यद ज़ाकिर हुसैन यांचें दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी 5 : 30 वाजता “भारतिय संविधान” या विषयावर आकाशवाणी यवतमाळ केंद्रावरून भव्य व्याख्यान चे प्रसारण होणार आहे की सविधान कसा बनवला ? कोणी बनवला ? कधीं बनवला ? संविधान बनवतांना कोण कोण होते ? आणि का बनविला हा संविधान ? तरी आपण सर्व श्रोत्यांनी हा प्रसारण जरूर ऐकावे असे आवाहन केले आहे.







