• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पाणीपुरवठा करणाऱ्या चारयांची दुरुस्ती सरकारी खर्चाने करा – सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
November 24, 2021
in महाराष्ट्र
0
पाणीपुरवठा करणाऱ्या चारयांची दुरुस्ती सरकारी खर्चाने करा – सखाराम बोबडे पडेगावकर

पाणीपुरवठा करणाऱ्या चारयांची दुरुस्ती सरकारी खर्चाने करा – सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड/ प्रतिनिधी
गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी लघु प्रकल्पांतर्गत गुंजेगाव शिवारात पाणीपुरवठा करणाऱ्या चाऱ्याची दुरुस्ती सरकारी खर्चाने करत शेतकऱ्यांना वेळेवर पिकासाठी पाणी सोडावे अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी सिंचन शाखा क्र 2 गंगाखेड येथील कार्यालयाकडे बुधवारी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सिंचन शाखा क्रमांक 2 येथे निवेदन दिले देण्यात आहे. गुंजेगाव शिवारात पाणीपुरवठा करणाऱ्या चाऱ्या खराब झाल्या आहेत. रब्बी हंगाम सुरू झाला असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पण आज पाहतो पाणी सोडलेली नाही. पाण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून या कार्यालयाचे अधिकारी या चारयांची दुरूस्ती मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना करायला लावत असत. जी गोष्ट सरकारी खर्चाने व्हायला पाहिजे ती न केल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागतो. पण या वर्षीचा हंगाम सुरू करण्यापूर्वी या चारयांची दुरुस्ती सरकारी खर्चाने करून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. या चारीवर झाडेझुडपे वाढली आहेत. दुरुस्ती न करता पाणी सोडल्यास बाजूच्या शेत जमिनी पाण्यामुळे वाहून जाऊ शकतात. गुंजेगाव शिवारातून चारी गेली. वाटेत एक ओढा वाहतो.ओड्यावर फुल बांद्ला नसल्याने शेतकऱ्यांना इकडून तिकडे आपली जनावरे नेणे ,बी-बियाणे खते घेऊन जाणे यासाठी अडचण होत आहे .तरी हा पूल बांधण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या आठ दिवसात याच ओड्यात बसून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर , जयदेव मिसे, शिवाजी महाराज बोबडे, जयवंत कुंडगीर दत्तात्रय बिडगर , संतोष दहिफळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Views: 238
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जळगाव येथील सलून दुकानदाराच्या हत्या प्रकरणी धुळे जिल्हा नाभिक बांधवांनी सांत्वन भेट…

जळगाव येथील सलून दुकानदाराच्या हत्या प्रकरणी धुळे जिल्हा नाभिक बांधवांनी सांत्वन भेट…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)