• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वन साईड ,टू साईड अन् हाय लाईट जमाई राजा नवनवीन हेअर कट्सची तरुणांमध्ये क्रेझ, खेळाडू. अभिनेत्यांचा प्रभाव

माणगंगा by माणगंगा
November 26, 2021
in महाराष्ट्र
0
वन साईड ,टू साईड अन् हाय लाईट जमाई राजा नवनवीन हेअर कट्सची तरुणांमध्ये क्रेझ, खेळाडू. अभिनेत्यांचा प्रभाव

वन साईड ,टू साईड अन् हाय लाईट जमाई राजा

नवनवीन हेअर कट्सची तरुणांमध्ये क्रेझ, खेळाडू. अभिनेत्यांचा प्रभाव

त-हाडी (प्रतिनिधी)

सलूनच्या खुर्चीवर मुलांना बसवल्यानंतर ,एकदम बारीक करा .मिल्टी कट मारा त्यांच्या केसाला लई वाढय असे ऐकवले जाणारे संवाद आता इतिहास जमा झालेत आजकाल हायफाय सलूनच्या भारिच्या खुर्चीवर बसून वन साईड टू साईड अन् हाय लाईट जमाईराजा करणाऱ्या तरुणांनी अन् शाळकरी मुलाची संख्या मोठी आहे अशा कट्ससाठी ग्रामीण भागात 50 ते 70 रुपये मोजले जातात आजची स्मार्ट तरुणाई आपल्या केस दाढी मिशांच्या बाबतीत तेव्हढेच जागरूक असल्याचे दिसते चित्रपट मालिकामधील अभिनेते गायक लोकप्रिय खेळाडूंनीकेलेल्या हेअर कट्सची काँपी केली जात आहे यासाठी पारंपारिक सलूनच्या जागी हेअर स्टुडिओ सुरू झाले आहेत अगदी सोन्याच्या दुकानाला लाजवेल असे फनिचर या दुकानामधुन आहे अतिशय आखीव रेखीव चकचकीत या दुकानामधुन तशीच सेवा ही मिळत आहे त्यासाठी अधिकचे पैसे मात्र मोजावे लागत आहेत शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले कारागीर अभिनेते खेळाडूंनी केलेली हेअरस्टाईल सेम काँपी करत तरुणाच्या डोक्यावर उमवत आहेत यामुळे आजच्या तरुणाईचा एकूणच लुक बदलला असुन मधुनच कमी झालेले केस सरळ उभा केलेले केस एका बाजूने कमी केलेले दोन्ही बाजूंनी कमी केलेले ठराविक केसांना वेगळा रंग लावलेले तरुण मुले आता शाळा काँलेजात दिसून लागले आहेत

रस्त्यावर बादशहा अन् हनी सिंह
लोकप्रिय गायक आणि खेळाडूंनी केलेली हेअर स्टाईल तरुण काँपी करत आहेत यामध्ये गायक बादशहा हनी सिंह यांच्या हेअर स्टाईल लोकप्रिय असुन शिरपूर शहर सह तालुक्यातील त-हाडी वरूळ भटाणे जवखेडा विखरण भामपुर ग्रामीण भागात रस्त्यावर असे अनेक बादशहा अन् हनी सिंह दिसत आहेत

दाढीवाले वाढले
काही काळापूर्वीपर्यंत दाढी मिशा काढून गुळगुळीत चेहरा ठेवण्याची फँशन लोकप्रिय होती यात आता थोडा बदल झाला असून रुबाबदार दाढी अन् मिशा ठेवण्यास तरुणांनी पसंती मिळत आहे या दाढी मिशालाही विशिष्ट शेप दिला जात असल्याने आकर्षकता येत आहे दोन आरसे दोन खुच्र्या कात्री कंगवा असे पारंपरिक रुप असलेल्या सलुनचे सौंदर्यही आता खुलले आहे शहराच्या मध्यवर्ती भागात लाखो रुपये किमतीच्या गाळ्यात चकचकीत काचा अन् आकर्षक फनिचर अत्याधुनिक उपकरणे तञ कारागीर असा सारा थाटमाट आला आहे या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठी पैसे मोजावी लागते असे असेल तरी या दुकानामधुन तरुणांची मोठी गर्दी दिसून येते

चैकट


हेअर स्टाईलमध्ये येणारे हे नवीन टे्ड पालकाच्या पचनी पडणारे नसले तरी सगळीकडे मुले अशा पद्धतीने केस कापत असल्याने पालकही हतबल झाले आहेत मुलाला विरोध केला तर सगळ्याची हेअर स्टाईल अशीच आहे या युक्तिवादाला उत्तर देणे अवघड ठरत आहे अनेकदा मुलानी केलेली हेअरस्टाईल बदलून घेण्यासाठी पालक स्वतः सलूनच्या दुकानात असल्याचेही अश्वत्थामा मेन्स पार्लरचे जितेंद्र खोंडे सलुन चालकानी सांगितले एकदरच मुलांच्या हेअरस्टाईलचा हा नवीन ट्रेड हळूहळू रुढ होत असुन आजच्या तरुणाईचा लुक बदलून गेला आहे

जितेंद्र ओकार खोंडे
अश्वत्थामा मेन्स पार्लर
त-हाडी

काँलेज आणि शाळेतील मुले वेगवेगळ्या कट्सचा आग्रह धरतात विशेष वनसाईड टूसाईड जमाईराजा या तीन प्रकारच्या हेअरस्टाईलला पंसती दिली जाते अनेकदा चेहरा आणि केसांच्या रचनेनुसार यामध्ये थोडाफार बदल केले जातो

धनराज भास्कर खोंडे
श्री गणेश हेअर आर्ट
ममाणे

Views: 346
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांचे वंचित बहुजन आघाडीचे तहसिदार यांना निवेदन . .

मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांचे वंचित बहुजन आघाडीचे तहसिदार यांना निवेदन . .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)