• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांचे वंचित बहुजन आघाडीचे तहसिदार यांना निवेदन . .

माणगंगा by माणगंगा
November 26, 2021
in सातारा जिल्हा
0
मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांचे वंचित बहुजन आघाडीचे तहसिदार यांना निवेदन . .

मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांचे वंचित बहुजन आघाडीचे तहसिदार यांना निवेदन . .

म्हसवड:

. मुस्लिम यांना पाच टक्के आरक्षणासह इतर प्रमुख मागण्यांसाठी माण तालुका वंचित बहुजन आघाडी तर्फे माणचे तहसिलदार सुर्यकांत येवले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक इम्तियाजभाई नदाफ, माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले,कोषाध्यक्ष संतोष घाडगे,उपाध्यक्ष संतोष पारसे, दहिवडी शहराध्यक्ष राजेंद्र आवटे इत्यादी उपस्थिती होते.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत (आप्पा) आदींच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा उपाध्यक्ष फारुख भाई पटणी यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी सातारा वतीने जिल्हास्तरीय
आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच करण्यात आले होते.

या आंदोलनानंतर आमच्या अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या प्रमुख मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसिदार यांना निवेदने देण्याचे नियोजन केले गेले.व त्यानुसार माणच्या तहसिलदार यांना निवेदन दिले असल्याची माहिती इम्तियाजभाई नदाफ यांनी दिली.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे ‘प्रेषित मोहमंद पैगंबर बिल’ वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा,न्यायालयाने मान्यता दिलेले पाच टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.


महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम व मुअज्जिन आणि खुद्दाम,हज़रात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याऱ्या ह.भ.प.किर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.


सारथी-बारटी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.इत्यादी मागण्या या नमूद केल्या असल्याचे इम्तियाजभाई नदाफ यांनी सांगितले.
छायाचित्र

दहिवडी:मुस्लिम अल्पसंख्याकांच्या विविध मागण्यांचे तहसिलदार सुर्यकांत येवले यांना निवेदन देताना इम्तियाजभाई नदाफ युवराज भोसले,संतोष घाडगे,संतोष पारसे,राजेंद्र आवटे आदी.

Views: 212
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
संविधान हाच देशाचा खरा राष्ट्रीय ग्रंथ……तो प्रत्येक भारतीयाच्या मनामनात ठसवूया…..हाच आमुचा संविधान दिनाचा संदेश…… मारुती शिरतोडे

संविधान हाच देशाचा खरा राष्ट्रीय ग्रंथ……तो प्रत्येक भारतीयाच्या मनामनात ठसवूया…..हाच आमुचा संविधान दिनाचा संदेश…... मारुती शिरतोडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)