तऱ्हाडी विद्यालयाचे पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश
तऱ्हाडी:- प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च प्राथमिक पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती आठवी चा निकाल बुधवारी जाहीर झाला यात तऱ्हाडी येथील अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील विद्यालयातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत भाग्यश्री प्रफुल पाटील हिला 148 व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कृष्णा बाला पावरा याला 122 व मयूर रमेश भामरे याला 122 गुण मिळवून हे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेला आहे या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निता पाटील . व्हि डी पाटील.ए एम सोनवणे. ए के पाटील भावेश पाटील या शिक्षकांनी मार्गदर्शन केले या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे कार्याध्यक्ष सुभाष भामरे व संचालक मंडळ व मुख्याध्यापक एन एच कश्यप कश्यप यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले
फोटो 1 भाग्यश्री प्रफुल्ल पाटील
2कृष्णा बाला पावरा (कंपाळाला डिळा नसलेला )
3 मयुर रमेश भामरे (कंपाळाला डिळा असलेला)









