नरेश पुनकर अनेक पुरस्काराने सन्मानित
सावरा ;
सावरा जिल्ह्यात पुनकार यांना पुरस्कार झाला चिंचपूर ता धामनगाव जि अम
पूणे येथे भारताचे कला महर्षी बाबुराव पेटर या नावा चा पुस्कार मिळाला , तेजस फॉडेशन नाशीक तर्के समाज भूषण पुरस्कारा ने सन्मानीत, अपंग सेवा पुरस्कार अकोला येथे मिळाला, आतर राष्ट्रीय कला भूषण पुरस्कार छत्रपती साम्राज्य ग्रुप आकोट तर्फे मानवता सेवा संघ बुटीबोरी तेर्फे समाज भूषण पुस्काराने सन्मानीत, कोरोना .योद्धा अमदनगर येथुन पुरस्काराने सन्मानित . प तकार संघ आकोट कोरोना योदधा म्हणुन पुरस्कारान सन्मानीत







