कवियत्री शुभांगी यांनां मराठी साहित्य परिषद चा पुरस्कार जाहीर
ठाणे ; ठाणे येथील शिक्षिका, कवयित्री, शुभांगी यांनां मराठी साहित्य मंडळ यांनी यांच्या कार्यची दखल घेऊन मला रक्त हवंय या कादंबरी साठी विशेष साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून शुभांगी यांचा सन्मान केला आहे , शुभांगी या ठाणे येथे शिक्षिका असून ,कवियत्री सुद्धा आहेत यांच्या अनेक कविता,बाल गीते प्रसिद्ध झाले आहेत,
या प्रसंगी अध्यक्ष डॉ, जयप्रकाश,
सचिव वर्षा थोरात उपस्थित होत्या शुभांगी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत







