सत्यशोधक जन आंदोलन तफै महापरीनिर्वाण दिन साजरा
त-हाडी :- प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त-हाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले
उपसरपंच उजनबाई अहिरे यांच्या हस्ते साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी , मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सुनिल धनगर प्रतापसिंह गिरासे पोलिस पाटील, प्रविण शिरसाट यांच्यासह ग्रामस्थ गावातील ज्येष्ठ व तरुण मंडळी आणि बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.







