• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

माय बाप सरकार आत्ता तुम्हीच सांगा आम्ही कस जगायचं ……माय बाप सरकार आत्ता तुम्हीच सांगा आम्ही कस जगायचं 

माणगंगा by माणगंगा
December 7, 2021
in महाराष्ट्र
0
माय बाप सरकार आत्ता तुम्हीच सांगा आम्ही कस जगायचं ……माय बाप सरकार आत्ता तुम्हीच सांगा आम्ही कस जगायचं 

माय बाप सरकार आत्ता तुम्हीच सांगा आम्ही कस जगायचं 

सलग चोवीस तास पावसाच्या सरी 

कापूस पंढरी पुन्हा हादरली, कांद्याचे अतोनात नुकसान 

 अजूनही प्रशासन निर्ढावलेले , पंचनामा करण्याची मागणी 

त-हाडी

     अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने थंडीच्या दिवसात अवकाळी पाऊस बरसत आहे शिरपूर तालुक्यात चोवीस तास सलग पावसाच्या सरी कोसळत राहिल्या,  अचानक आलेले अस्मानी संकटाने कापूस पंढरी पुन्हा एकदा हादरली असून मका तुर , हरभरा, पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यापाठोपाठ कांद्या पीक शेतात खराब होऊ लागल्याने शेतकरी पुरता हादरला आहे आत्ता माय बाप सरकार तुम्हीच सांगा आम्ही कस जगायचं अशी भावनिक साद शेतकऱ्यांनी घातली आहे तर दुसरीकडे चोवीस तास उलटून सुद्धा प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही शिवाय शासनाने  पंचनामा आणि नुकसान भरपाई देण्याची कोणताही आदेश दिला नसल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे 

        शिरपूर तालुक्यातील सर्वात महत्वाचे पीक असणारे कापूस आणि कांदा पिकावर मोठया प्रमाणात या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे  अनेक , फ्लॉवरिंग अवस्थेत पपई आहे, या बागेत आत्ता घडांची कूज आणि गळ होत आहे, अक्षरशः मणी गळून केवळ दांड शिल्लक राहिले आहे,  पावसात कोणतेही बुरशीनाशक काम करत नाही, 

पाऊस सलग असल्यामुळे फवारणी करणे शक्य नाही केली तरी टापटीप पावसाने धुवून जात आहे, त्यामुळे जवळपास ऐंशी टक्के बागांच नुकसान झाले आहे वर्षभर मेहनत केली,  उन्हाळ्यात पाणी दिले, मोठया प्रमाणात खर्च केला,  आणि तोंडा जवळ आलेला घास नियतीने हिरावून नेला वर्षभर मनाशी बाळगलेले स्वप्न अवघ्या दोन दिवसात धुळीला मिळालं आहे  लागवड झालेल्या कांदा पिकावर पाऊस मोठा परिणाम करून गेला कांद्याच्या गाभ्यात पाणी गेल्याने कांदा खराब झाला आहे  फळ वर्गीय पिकांचे फुल गळ आणि कूज होत आहे,  भाजीपाला शेतात खराब होत आहे,  रब्बी हंगामातील गहु, हरभरा पीक अंकुर निघण्याच्या अवस्थेत आहे मात्र पावसाने अंकुर सडून पुन्हा पेरणी करावी लागणार आहे 

शेती ही सर्वात मोठी जुगार झाली आहे निसर्ग,  ग्राहक,  शासन, निर्यातधोरण,  कुचकामी कायदे,  यामुळे शेती शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असून खूप हाल अलीकडे काही वर्षात सुरु आहे 

या भयंकर परिस्थितीचे शासन स्तरावर दखल घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे 

चौकट 

अवकाळी पावसाने शिरपूर तालुक्यातील एकही गाव सोडले नाही संपूर्ण तालुका व्यापला आहे आज सर्वाधिक नुकसान पपई, तुर मका हरभरा आणि कांदा पिकाचे झाले आहे पपई पिकाला सर्वाधिक खर्च येतो शिवाय वर्षातून एकदाच पीक घेतले जाते त्यामुळे सगळ्या अपेक्षा धुळीस मिळाल्याने शेतकरी पुरता खचला आहे 

शासनाने नुकसान भरपाईचे आदेश देऊन तातडीने नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा 

प्रफुल्ल पाटील
मा उपाध्यक्ष ता भारतीय जनता पक्ष

चौकट 

चोवीस तास झाले पाऊस पडत आहे सूर्याचे किरणे पिकावर पडले नाही,  पपई घडातील पाणी कमी होत नाही सतत ओला असलेला घड शेवटी कुजू लागतात आणि गळ होते हिच परिस्थिती  निर्माण झाली आहे 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभे केलेले पीक निसर्ग  हिरावून नेत आहे सगळे स्वप्न धुळीला मिळत आहे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी 

शिवराम पाटील 

पपई उत्पादक शेतकरी  त-हाडी

Views: 258
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत

ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)