• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत

माणगंगा by माणगंगा
December 7, 2021
in महाराष्ट्र
0
ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत

ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत

कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज

त-हाडी प्रतिनिधी !

काही दिवासापासुन तालुक्यात ढगाळ वातावरण धुई पडत अवकाळी पावसामुळे आसल्याने कांदा,तुर मका हरभरा पिंकाबरोबरच रब्बीच्या पिकावर देखिल विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून यावर कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज भासत आहे.

आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकर्यानी माघचे दु:ख विसरुन रब्बीची पेरणी केलेली आहे.पेरणी झाल्यानंतर पिके हि जोमात आसतानाच सतत आभाळ येत आसल्याने पिकावर मोठ्या प्रमाणात रोग पडु लागला आहे.

तसेच तुरीचेही मोठ्या प्रमाणात फुल गळती होत आहे. खरीप हंगामातील पिक काढणीच्या कालावधीत आसतानाच अतिवृष्टी झाल्याने हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले.

पावसामुळे नदी नाले तलाव भरले आहेत त्यामुळे त्याचा रब्बी हंगामासाठी फायदा होणार आहे. मात्र त्यातच सततचे आभाळ येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांवर पाणी फिरू लागले आहे. खरिपातील झालेले नुकसान रब्बीतुन निघेल या आशेने शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बीतील पिकांचा पेरा केला.रब्बीमध्ये प्रामुख्याने ज्वारी,गहु,हरभरा या पिकांचा जास्त पेरा आसल्याचे कृषि कार्यालयाकडुन माहिती देण्यात आली.

त्यातच जमिनीत जास्त ओलावा असल्याने पेरण्या लांबल्या होत्या.व या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी रब्बीतील पेरणी केली आहे त्यावर सध्या रोगाचा प्रभाव असल्याचे दिसत आहे.

चौकट-
हेक्टर रब्बीचे क्षेञ_१९हजार ७००
कृषि कार्यालयाकडुन दिलेल्या माहीतीनुसार तालुक्यात हेक्टर रब्बीचे क्षेञ आहे.यामध्ये ज्वारी ५००० ,गहु ९,५०० ,हरभरा १०,०००, बाजरी १,९०० हेक्टरवर रब्बीचा पेरा करण्यात आला आसल्याची माहिती कृषि कार्यालयाकडुन देण्यात आली.

चौकट-
कृषि अधिकार्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज

खरीप हंगामातील पिकांचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हे आर्थीक संकटात सापडले आहेत.असे आसताना सुद्धा शेतकर्यांनी कसीबशी रब्बीची पेरणी केली.यातही पुन्हा या नसर्गिक सकंटाचा सामना करावा लागत आहे.सततच्या आभाळाने महागडी औषधे फवारुन सुद्धा काहीच फरक पडत नाही त्यामुळे कृषि आधिकार्यांनी मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे.या संदर्भात तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आसता संपर्क होऊ शकला नाही.

चौकट-
वाढत्या ढगाळ वातावरणाच्या परीणामामुळे विविध पिंकावर रोगाचा प्रादुभाव दिसत आहे तसेच कालपासून अवकाळी पावसामुळे पिके धोक्यात आली आहे.महागडे औषध फवारुन देखिल याचा पिंकावर काहीच परीणाम दिसत नाही.तसेच महावितरण कंपनीकडुन डिपी बंद करण्यात आल्याने शेतकर्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.

, भाऊसाहेब उखा पाटील शेतकरी

Views: 245
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)