• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आदर्श मराठीत महापरिनिर्वाण दिन साजरा

माणगंगा by माणगंगा
December 7, 2021
in महाराष्ट्र
0
आदर्श मराठीत महापरिनिर्वाण दिन साजरा

आदर्श मराठीत महापरिनिर्वाण दिन साजरा

त-हाडी
नंदुरबार-येथील स्वा.सै. श्री. गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर व गुजराती विद्यामंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून न.पा. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री. भावेश सोनवणे साहेब, मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाणे मॅडम, गुजराती विभागाचे मुख्याध्यापक श्री भद्रेश त्रिवेदी सर ,समन्वयक श्री युवराज पाटील सर हे उपस्थित होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी श्री निलेश बागुल सर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. तर श्री.भावेश सोनवणे साहेबांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील अनेक छोट्या प्रसंगातील उदाहरणे सांगून आजच्या दिवसाचे महत्त्व पटवून दिले. कुठे. सेजल भास्कर धनगर ह्या विद्यार्थीनीने इंग्रजीतून भाषण केले.सूत्रसंचालन तुषार सोनवणे यांनी केले तर आभार श्री मनोज वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

फोटो-
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करतांना प्रशासन अधिकारी श्री भावेश सोनवणेसाहेब,मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे, गुजराती विभागाचे मुख्याध्यापक श्री भद्रेशभाई त्रिवेदी

Views: 224
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लोकशाही मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक वाघ यांचा लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने भव्य सत्कार.

लोकशाही मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक वाघ यांचा लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने भव्य सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)