• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र विखरण अंतर्गत त-हाडी परिसरातील विट कामगारांचे विट भट्टीवर जाऊन लसीकरण

माणगंगा by माणगंगा
December 7, 2021
in महाराष्ट्र
0
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र विखरण अंतर्गत त-हाडी परिसरातील विट कामगारांचे विट भट्टीवर जाऊन लसीकरण

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र विखरण अंतर्गत त-हाडी परिसरातील विट कामगारांचे विट भट्टीवर जाऊन लसीकरण*

समुदाय अधिकारी डाँ प्रताप पवार यांचा उपक्रम

त-हाडी

शिरपूर तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र विखरण अंतर्गत त-हाडी परिसरातील विट कामगारांचे विट भट्टी वर जाऊन लसीकरण करण्यात आले असुन या उपक्रमासाठी विखरण आरोग्यवर्धिनी येथील समुदाय अधिकारी डाँ प्रताप पवार यांनी व आरोग्य कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन कोणी ही व्यक्ती लसिकरणापासुन वंचीत राहणार नाही या उपक्रमाच्या माध्यमातुन पाऊल टाकले आहे या उपक्रमाचे सर्वत्र कौतृक होत आहे.
सध्या आरोग्य विभागामार्फत हर घर दस्तक या मोहिमेअंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरण चालू आहे मंगळवारी आरोग्य विभागातर्फे टीम विखरण मार्फत त-हाडी गावाच्या शिवारातील विडा कामगार विडा तयार करण्याचे काम करत होते यांची माहीती डाँ प्रताप पवार यांना आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी दिली असता या विडा तयार करण्याचं काम सुरु आसलेल्या विडाभडी गाठला व तेथे जाऊन या विड कामगार मंजुरीचे लसिकरण करण्यात आले


आजतागायत त-हाडी, वरूळ , भटाणे , येथील नागरिकांचे पहील्या डोसचे शंभर टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले आहे ,


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त-हाडी येथील 30 वर्षावरील नागरिकांचे असंसर्गजन्य रोग निदान शिबिर घेण्यात आले… यामध्ये 65 नागरिकांचे बीपी व शुगर तपासणी करण्यात आली… ज्या नागरिकांना मधुमेह व उच्च रक्तदाब आजार आहे त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले याबद्दल समुदाय आरोग्य अधिकारी डाँ प्रताप पवार यांचे ग्रामस्थांच्या वतिने कौतृक करण्यात येत आहे याप्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.


आरोग्य विभागामार्फत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रताप पवार , आरोग्य कर्मचारी रविंद्र शिरसाट, आरोग्य सेविका दिपाली बडगुजर धनश्री चौधरी शाळेतील शिक्षकवृंद ,आशा स्वयंसेविका मालतीबाई इंदवे, अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनीस, आदींनी परिश्रम घेतले…

Views: 812
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुंबईत ही माणदेशी बाणा…..माण तालुक्यातील तिघांचा मुंबई भुषण पुरस्काराने सन्मानित

मुंबईत ही माणदेशी बाणा.....माण तालुक्यातील तिघांचा मुंबई भुषण पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)