• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मुंबईत ही माणदेशी बाणा…..माण तालुक्यातील तिघांचा मुंबई भुषण पुरस्काराने सन्मानित

माणगंगा by माणगंगा
December 7, 2021
in सातारा जिल्हा
0
मुंबईत ही माणदेशी बाणा…..माण तालुक्यातील तिघांचा मुंबई भुषण पुरस्काराने सन्मानित

मुंबईत ही माणदेशी बाणा…..माण तालुक्यातील तिघांचा मुंबई भुषण पुरस्काराने सन्मानित

बापूसाहेब मिसाळ
वरकुटे – मलवडी / प्रतिनिधी

शुन्यातून विश्वनिर्मितीकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या व मुंबई सह महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविणाऱ्या धनगर समाजातील कर्तृत्वान व्यक्तींना मुंबई येथील पुण्यश्लोक फाउंडेशन व धनगर माझा परिवाराच्या वतीने महाराजा यशवंतराव होळकर जयंती निमित्ताने दरवर्षी मुंबई भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी माण तालुक्यातील तिघांना मुंबई भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. माण तालुक्यातील एकाच ठिकाणी तिंघाचा मुंबई भुषण पुरस्काराने सन्मानित केल्याने माणदेशी बाणा मुंबईत ही दिसून आला.


माण तालुक्यातील बनगरवाडीचे सुपूत्र व मुंबई आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे साहेब , विरकरवाडीचे सुपूत्र व आदर्श शिक्षक प्रा. हिरा रांखुडे व नरबटवाडीचे सुपुत्र व मुंबई मनपाचे सहा.अभियंता गणेश नरबट या तिघांना रविवार दि.५ डिसेंबर रोजी मुंबई येथे टीव्ही स्टार अभिनेते मा.श्री. सुमित पुसावळे (कलर मराठी टिव्ही फेम बाळूमामाच्या नावाने चांगभलं ) यांच्या शुभहस्ते मुंबई भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.


दुष्काळी भागातील या माणदेशी माणसांंनी महाराष्ट्राची राजधानी मुंबई सारख्या शहरात या तिघांनी माणदेशी बाणा दाखवून दिला आहे. डॉ. नितीन वाघमोडे , प्रा.हिरा रांखुडे व गणेश नरबट यांना मुंबई भुषण पुरस्कार मिळाल्याने माण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले आहे.


यावेळी युवराज यशवंतराव होळकर (होळकर घराण्याचे वंशज ) खा. पदमश्री डॉ. विकास महात्मे , मुंबई मनपा महापौर किशोरीताई पेडणेकर , खा. सुप्रियाताई सुळे , खा. राहुल शेवाळे , आ. आषिश शेलार , आ. रामहरी रुपनवर , आ. गोपीचंद पडळकर , रासपचे महासचिव बाळासाहेब दोलतडे , यशवंत सेना सरसेनापती माधव गडदे , पनवेल महानगरपालिकाच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ. मोनिकाताई महानवर , ठाणे पोलिस आयुक्त बाळासाहेब वाघमोडे , पुणे पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.


सुरूवातीला पुण्यश्लोक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व धनगर माझाचे संपादक धनंजय तानले यांनी प्रास्ताविक केले. अनिल राऊत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर दादासाहेब पुकळे यांनी आभार मानले.

फोटो
मुंबई :- डॉ. नितीन वाघमोडे यांना मुंबई भुषण पुरस्कार प्रदान करताना अभिनेते सुमित पुसावळे , युवराज होळकर , अध्यक्ष धनंजय तानले व इतर मान्यवर

Views: 1,064
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
नाभिक समाज बांधवां साठी वधू वर परिचय पुस्तिका तयार होणार…..

नाभिक समाज बांधवां साठी वधू वर परिचय पुस्तिका तयार होणार.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)