• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

फुले एज्युकेशन तर्फे जयंती चित्रपट टीम चा सन्मान !!!

माणगंगा by माणगंगा
December 10, 2021
in महाराष्ट्र
0
फुले एज्युकेशन तर्फे जयंती चित्रपट टीम चा सन्मान !!!

फुले एज्युकेशन तर्फे जयंती चित्रपट टीम चा सन्मान !!!

आजच्या आधुनिक काळात जयंती चित्रपटाने समाजप्रबोधनाचे काम केले आहे – सत्यशोधक रघुनाथ ढोक

पुणे /हडपसर – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन तर्फे नुकतेच महापरिनिर्वाणदिनी हडपसर येथील वैभव सिनेमागृहात जयंती चित्रपट समन्वयक डॉ.वैशाली जगताप ,निर्माता शैलेश नरावडे,कार्यकारी निर्माता वैभव छाया , सह निर्माता अमोल धाकडे यांचा आजच्या काळात सह कुटुंबाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा चित्रपट तयार करून पहाण्याची संधी दिली म्हणून संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सायंकाळी ७ चा शो महात्मा फुले यांच्या वेशभूषेत पाहून जयंती चित्रपट टीमचा थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम आणि शाल श्रीफळ देऊन येथोचीत सन्मान केला.यावेळी सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र शेलार, जागृती न्यूज चँनेल संपादक विजय भुजबळ ,युवराज सावंत उपस्थीत होते.


या प्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले कि या जयंती चित्रपटात एक कमी शिकलेला मुलगा उनाड असतो तो काही कारणाने तुरुगात जातो तो सुधारावा म्हणून एक मागासवर्गीय शिक्षक तुर्गाधिकारी शी बोलून हिरो संथ्या चा संतोष करण्यात यशस्वी होतात कारण त्याला खरे महापुरुष कोण कशे, त्यांचे विचार काय आहेत हे युगपुरुष शिवाजी महाराज ,महात्मा फुले ,डॉ.आंबेडकर यांचे पुस्तके वाचनाचे गोडीतून कळते आणि त्यास जामीन देऊन काही दिवसांतच योग्य जिद्धीने आणि श्रमाने आपल्या जुन्या मित्राचे सहाय्याने पडेल ते कष्ट करून हॉटेल व्यवसायिक होतो

.त्याचप्रमाणे एका मुलाचे आईवर बलात्कार झालेला असतो त्या केस साठी झालेली चुक सुधारून मदत करतो.स्वतःचे कुटुंबाला व इतरांना जवळ करतो.हे सर्व प्रसंग सर्वाच्या जीवनात घडत असतात त्यामुळे हा चित्रपट सर्वाना आवडतो आहे. सध्याचे वास्तव स्वरूप पदोपदी दिसत असल्याने उनाड व उनाड होणाऱ्या मुलांना योग्य परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा व सर्व मागासवर्गीय समाजाला तसेच कुटुबाला एकत्रित बाधून टेवनारा हा जयंती चित्रपट आहे

. हा चित्रपट निर्माण करून समाजाचे प्रबोधन करणारे मोठे काम केले आहे. अशा प्रकारचे चित्रपट यापुढे हि समाज प्रबोधनासाठी कायम निर्माण करावेत असे देखील शुभेच्या देऊन पुणेकरांना आव्हान केले की वाचन संस्कृती कमी होत चालल्याने सहकुटुंबाने सिनेमागृहात जावूनच हा जयंती चित्रपट पहावा.शासनाने हा चित्रपट आवर्जून मागासवर्गीय मुलामुलीच्या वसतिगृहातील मुलांना दाखवावा.तसेच तिकीट दर कमी होण्यासाठी अनुदान ध्यावे आणि जास्तीजास्त सिनेमागृहात हा चित्रपट लावण्यासाठी निवेदन पत्र देणार असल्याच्रे म्हंटले आहे.


यावेळी राजेंद्र शेलार म्हणाले कि आम्ही वाल्याचा वाल्मिकी होताना वाचले पण आज आम्ही प्रत्यक्ष संथ्याचा संतोष पाहून हा चित्रपट नक्कीच समाजातील मुलानावर चांगले संस्कार केल्याशिवाय रहाणार नाही.इतका चांगला चित्रपट दिला म्हणून सर्वाचे अभिनदन केले.

यावेळी अनेक आदिवासी वसतिगृहातील मुलांनी चित्रपट आमच्यामध्ये टर्निग पॉईट असल्याचे म्हंटले.तर डॉ वैशाली जगताप यांनी सर्वाचे आभार मानले.

Views: 809
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सेवा ही समर्पण हा संदेश देत वाढदिवस केला साजरा

सेवा ही समर्पण हा संदेश देत वाढदिवस केला साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)