• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भ्रष्टाचारा विरोधात विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम

माणगंगा by माणगंगा
December 12, 2021
in महाराष्ट्र
0
भ्रष्टाचारा विरोधात विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम

भ्रष्टाचारा विरोधात विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम

त-हाडी
शिरपूर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मूलन दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
भ्रष्टाचारामुळे अनेक प्रामाणिक लोकांचे बळी गेले आहेत.सर्वसामान्यांचे हाल या भ्रष्टाचारामुळे होत आहेत.भ्रष्टाचार करून करून आपल्या राज्यकर्त्यांची मालमत्ता लाखोंच्या घरात गेली आहे. आणि याच भ्रष्ट असलेल्या राज्य सरकारच्या विरोधात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मूलन दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिरपूर शाखेतर्फे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.
मागच्या दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने सर्वसामान्यांवर अन्याय केला.वसुली, खंडणी यामुळे सर्वसामान्य लोकांना झालेल्या त्रासाचा उद्रेक म्हणून विद्यार्थ्यांनी ही मोहीम छेडली असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या स्वाक्षरी मोहिमेत अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला सहभाग नोंदवला.
मोहिमेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिरपूर शहर मंत्री पवन राजपूत, शहर सहमंत्री हंसराज चौधरी हेमानी पवार , सुमित पाटील, मोनाली वाघ, पार्थ राजपूत, प्रणव पाटील विवेक चौक संकेत पाटील, सागर भामरे, जयेश पाटील, नंदकिशोर राजपूत, अक्षय राजपूत, राज वाघ, प्रशांत शिरसाठ,उमेश ईशी कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 589
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी असा असावा भारतचिमुकल्यांनी व्यक्त केल्या अपेक्षा

स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी असा असावा भारत
चिमुकल्यांनी व्यक्त केल्या अपेक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)