• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ओबीसींनी एकमेकांच्या पायात पाय घालू नयेत- नानासाहेब राऊत

माणगंगा by माणगंगा
December 15, 2021
in महाराष्ट्र
0
ओबीसींनी एकमेकांच्या पायात पाय घालू नयेत- नानासाहेब राऊत

ओबीसींनी एकमेकांच्या पायात पाय घालू नयेत- नानासाहेब राऊत

प्रतिनिधि- गंगाखेड
ओबीसी बांधवांनी एकमेकांच्या पायात पाय घालायाच सोडून एकमेकांच्या हातात हात घालावेत .त्यामुळे आपल्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल असे मत ज्येष्ठ नेते माजी सभापती नानासाहेब राऊत यांनी मंगळवारी गंगाखेड येथे धरणे आंदोलन स्थळी बोलतांना व्यक्त केलं.

गंगाखेड तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या वतीने मागील चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी परभणी जिल्ह्याचे नेते माजी सभापती नानासाहेब राऊत यांनी सायंकाळी भेट देत मार्गदर्शन केलं. पुढे बोलताना राऊत म्हणाले की महाराष्ट्रात ओबीसींची संख्या मोठी आहे .पण फक्त एकत्र येत नसल्याने आपण आपल्या मागण्या आजपर्यंत मान्य करून घेऊ शकलो नाहीत. यापुढे ओबीसींनी आपापले मतभेद विसरून एकमेकांच्या पायात पाय घालायचे सोडून द्यावं आणि एकमेकांच्या हातात हात देत एकमेकाला प्रगतीकडे न्यावे असे आवाहनही त्यांनी केलं . यावेळी लोकेश्रेय मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष शेख सोहेल यांनी उपस्थित राहून या आंदोलनास आपला पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर गोविंद लटपटे, सखाराम बोबडे पडेगावकर बालाजी मुंडे, सुरेश बंडगर , जयदेव मिसे , मोहन गीते, इसतिहाक अन्सारी, राम भोळे,माधव शेंडगे, सदाशिव कुंडगिर ,मोतीराम कोरके, राम मरगळ, डॉ गोविंद मुंडे आदीसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल फड यांनी केले

Views: 568
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बाप शेतात राबतो ,मुले मात्र फेसबुक व्हाट्सअप मध्ये गुंग.

बाप शेतात राबतो ,मुले मात्र फेसबुक व्हाट्सअप मध्ये गुंग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)