• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बाप शेतात राबतो ,मुले मात्र फेसबुक व्हाट्सअप मध्ये गुंग.

माणगंगा by माणगंगा
December 15, 2021
in महाराष्ट्र
0
बाप शेतात राबतो ,मुले मात्र फेसबुक व्हाट्सअप मध्ये गुंग.

बाप शेतात राबतो ,मुले मात्र फेसबुक व्हाट्सअप मध्ये गुंग.

त-हाडी
जोरदार परतीचा पाऊस झाल्यामुळे खरिपाची पिके हातातून गेले आहेत हे सर्व दुःख सावरून शेतकरी बाप रब्बी पेरणीच्या कामासाठी धावपळ करत आहे तर दुसरीकडे काही शेतकरी बापाचे मुले मात्र मोबाईल वर पबजी फेसबुक टिक टॉक व्हाट्सअप मध्ये व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागांमध्ये सध्या वेगाने पाहण्यास मिळत आहेत सोशल मीडियावर व मोबाईल गेम मध्ये आपला जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा शेतात राब राब राबणाऱ्या बापाला शेती कामात हातभार लावणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे

ग्रामीण भागांमध्ये सध्या रब्बी पेरणीच्या कामासाठी शेतकरी धावपळ करत आहे शेता मधील कामे उरकण्यासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून येत आहे शेतामध्ये कामांना मजूर मिळेनासे झाले आहेत मात्र काही शेतकऱ्यांची मुले आई वडिलांना शेतातील कामात मदत करण्याचे सोडून इतरच कामांमध्ये आपला निरर्थर वेळ वाया घालवत आहेत वयाची तिशी ओलांडलेल्या मुले आज ग्रामीण भागामध्ये आई-वडिलांसोबत कामाला येतील अशी अपेक्षा काबाडकष्ट करणारे आई वडिलांना वाटत आहे परंतु काही मुले तर टवाळक्या करण्यात आपला दिवस घालवत आहेत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना मजुर तर मिळतच नाहीत मुलेही मदत करीत नसल्याने शेतामध्ये शेतकऱ्यांना स्वतः च राबण्याशिवाय काही पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

आई वडीलाच्या अपेक्षवर फिरत आहे पाणी.
काही शेतकऱ्याची मुले उच्च शिक्षणा साठी शहरात गेली आहे.आई वडीलाची एकच अपेक्षा आसते ती म्हणजे मुलगा चांगला शिकुन कुठे तरी नौकरीला लागावा मात्र सध्या चित्र उलटेच आहे.शिक्षणाच्या नावा खाली काही मुले आपल्या आई वडीलाच्या अपेक्षवर पाणी फिरवत आहे.कारण आभ्यास करायाचा सोडुन सोशलमिडीयावर टवाळ खोरी करत बसत आहेत.

दिड जिबी डाट्याने वाटलावली…….

दर रोज मिळणाऱ्या दिड जिबी डाटामुळे दिवस व रात्रभर मुले नुसते मोबाईल मध्ये डोके घालुन बसलेले रहात आहेत.सत्त मोबाईल वर ऑनलाईन राहील्यामुळे त्यांच्यात आळस निर्माण होत आसल्याने कामाचा कंटाळा येत राहील्याने दिडी जीबी डाट्यामुळे सर्पुण आयुष्याची वाट लागत राहीली आहे.

सध्या शेती कामासाठी मंजुराची खुप टंचाई जानवत आहे.त्यातच मुले मात्र दिवसभर मोबाईलमध्ये काय करीत बसत्या कोणी शेती कामामध्ये काम करायच म्हटल तर त्यांच्या आगाला काटा येतो लगेच.
:- ,शेतकरी.

Views: 331
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाड कसबे येथे महाजन बाबा यांचा यात्रोत्सव निमित्ताने आज बारा गाड्या बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम

तऱ्हाड कसबे येथे महाजन बाबा यांचा यात्रोत्सव निमित्ताने आज बारा गाड्या बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)