• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

धन नव्हे तर प्रेम कमावल्याने माणूस मोठा होतो- ह भ प त्र्यंबक महाराज दस्तापुरकर

माणगंगा by माणगंगा
December 21, 2021
in महाराष्ट्र
0
धन नव्हे तर प्रेम कमावल्याने माणूस मोठा होतो- ह भ प त्र्यंबक महाराज दस्तापुरकर

धन नव्हे तर प्रेम कमावल्याने माणूस मोठा होतो- ह भ प त्र्यंबक महाराज दस्तापुरकर

गंगाखेड- प्रतिनिधी

जीवन जगण्यासाठी धन आवश्यक आहेच. पण धना पेक्षाही प्रेम कमवल्याने माणूस मोठा होतो असे प्रतिपादन ह.भ.प. त्र्यंबक महाराज दस्तापुरकर यांनी गुरुवारी बोथी येथे कीर्तनात बोलताना केले.

श्री विठ्ठल कृपा मोतीराम महाराज आश्रम बोथी या ठिकाणी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मावंदे व विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाच्या शुभारंभ उपस्थित महाराजांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून करण्यात आला.

या आश्रमाचे मठाधिपती ह भ प विलास महाराज गेजगे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गुरुवारी या ठिकाणी ह-भ-प त्र्यंबक महाराज दस्तापुरकर, माऊली महाराज मुडेकर यांचे कीर्तन झाले. संत संगतीचे काय सांगु सुख या अभंगाचे निरुपण करत पुढे बोलताना दस्तापुरकर महाराज म्हणाले की संत कुणाचाही तिरस्कार करत नाहीत. एखाद्या वेळेस देव भेदभाव करेल पण संत भेदभाव करत नाहीत. पुढच्या काळात माणूस व्हायला शिकणे गरजेच आहे

. समाज सुधारणा करणं ही सामूहिक जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी झटकून समाज सुधारणा होणार नाहीत. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे अनुकरण कुटुंबातील लोक करत असतात. त्यामुळे समाजात वावरताना कुटुंब प्रमुखाची भूमिका महत्त्वाची आहे. एखादा माणूस मोठा कसा झाला, श्रीमंत कसा झाला असं पाहण्याऐवजी किंवा असं बोलण्या ऐवजी त्यांचे कमवण्याच्या पूर्वीचा त्यागाची चर्चा करणे आवश्यक असल्याचेही महाराज म्हणाले. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर,मुंजा लांडे आदि सह गुनीजन गायक, मृदंग वादक दत्ता महाराज सोलव उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदाशिव कुंडगीर, वैजनाथ राऊत, गिरजाप्पा हेळमकर, ज्ञानोबा गोरगे, बाबुराव थावरे ,दामोदर बोंनर आदीसह परिसरातील भाविक भक्तांनी प्रयत्न केले.

Views: 279
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

रोहा तहसीलदार कविता जाधव यांचा मनमानी कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)