• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आपल्या आयुष्यातील सहा कादंबऱ्या तुरुंगात लिहिणारा महाराष्ट्राचा अमृतपुत्र म्हणजे साने गुरुजी —मारुती शिरतोडे

माणगंगा by माणगंगा
December 25, 2021
in महाराष्ट्र
0

आपल्या आयुष्यातील सहा कादंबऱ्या तुरुंगात लिहिणारा महाराष्ट्राचा अमृतपुत्र म्हणजे साने गुरुजी*
मारुती शिरतोडे*

साने गुरुजी हे महाराष्ट्रातील केवळ थोर स्वातंत्र्यसेनानीच नाहीत तर साहित्याच्या क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असून प्र के अत्रे यांनी महाराष्ट्राचे अमृतपुत्र अशी म्हटले होते. साने गुरुजी यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या पैकी सहा कादंबऱ्या तुरुंगात लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या सर्व कादंबऱ्या सद्गुण प्रेम निस्वार्थीपणा स्वावलंबन अशा गुणांना उजळा देतात असे प्रतिपादन शिक्षक नेते मारुती शिरतोडे यांनी आज जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे केले.

साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या संवाद सोहळ्यात ते बोलत होते.अध्यक्षक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शैलजा लाड होत्या.मारुती शिरतोडे म्हणाले की श्यामची आई हे साने गुरुजींचे पुस्तक गेली 85 वर्ष झालं या महाराष्ट्रातच नव्हे तर देशासह जगभरात विविध भाषांतून प्रकाशित झालेले मातृतुल्य प्रेमाचे उत्कट प्रतीक म्हणून गाजत आले आहे. आपल्या शिक्षकी पेशात साने गुरुजीनी केवळ शिकवण्याचे काम न करता विद्यार्थ्यांच्या पालनपोषणाची आजारपणाची सगळी काळजी मनापासून घेतली होती. गांधीजींच्या आवाहनानुसार नोकरीचा राजीनामा देऊन सविनय कायदेभंग चळवळीत उतरल्यानंतर सानेगुरुजीनी स्वातंत्र्यलढ्यात अनेक प्रश्नावर अनेक आंदोलने केली.

पट पंढरपूरच्या विठ्ठलाच्या त्याला आनंद साठी खुले करा यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करणारे साने गुरुजी या महाराष्ट्राचे भूषण आहेत त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांना घेऊन साने गुरुजी पुस्तक श्यामची आई हे पुस्तक शालेय वयातच वाचायला हवे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सौ सोनाली चव्हाण यांनी केले तर आभार जगन्नाथ शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन सौ सुनिता पवार यांनी केले.तर संयोजन संभाजी पाटील यांनी केले.यावेळी विद्यार्थी व काही पालक उपस्थित होते.

Views: 178
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
संजय शिंदे यांची अफार्म संस्थेच्या विभागीय मार्गदर्शक मंडळावर निवड

संजय शिंदे यांची अफार्म संस्थेच्या विभागीय मार्गदर्शक मंडळावर निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)