ईगल फाउंडेशन च्या वतीने पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान करण्यात आला
नुकताच पुकळे यांचा अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या कोल्हापूर प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके, विधानपरिषद माजी आमदार रामहरी रुपनवर, ईगल फाउंडेशनचे संस्थापक विलासराव कोळेकर त्याचबरोबर नवले समूहाचे नवले बंधू, मनसे आटपाडी तालुका नेते प्रकाश गायकवाड, जेष्ठ पत्रकार अशोक पवार, दैनिक जनमत चे आटपाडी तालुका प्रतिनिधी पत्रकार अंकुश मुढे व मान्यवर कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते….







