• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

प्रेरणा व कौतुक माणसासाठी शक्तीवर्धकाचे काम करते.सन्मान हा व्यक्तीचा नसून सत्कार्याचा असतो मा. आ. रामहरी रूपनर

माणगंगा by माणगंगा
December 27, 2021
in महाराष्ट्र
0
ईगल फाउंडेशन च्या वतीने पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान करण्यात आला

प्रेरणा व कौतुक माणसासाठी शक्तीवर्धकाचे काम करते.सन्मान हा व्यक्तीचा नसून सत्कार्याचा असतो माजी आ. रामहरी रूपनर

प्रतिनिधी पंढरपूर


.प्रेरणा व कौतुक माणसासाठी शक्तीवर्धकाचे काम करते.सन्मान हा व्यक्तीचा नसून सत्कार्याचा असतो असे प्रतिपादन आ.रामहरी रुपनवर यांनी केले.
ईगल फौंडेशनच्या पुरस्कार सोहोळ्यात बोलत होते.संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सामाजिक कामाने परिचित असलेल्या ईगल फौंडेशनच्या- २०२१ च्या पंढरपूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी बीडच्या जि.प.अध्यक्षा सौ.शिवकन्या सिरसाट,परळीचे मुख्य अभियंता श्री मोहन आव्हाड, बांधकाम सभापती श्री भास्करराव चाटे, पुण्याच्या ऐसीपी रुक्मिणी गलंडे, सोलापूर चे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री किरण लोहार,महा डिजीटल मिडीया असोसिएशनचे अध्यक्ष अँड.अद्वैत चव्हाण, पंढरपूर चे TV9 चे प्रतिनिधी श्री रविंद्र लव्हेकर, पुण्याचे अँड .नितीन दसवडकर, मुंबई च्या अँड.सुनिता साळसिंगीकर,सातारा येथील ,सौ.संगिता शिवाजी शिंदे,सांगलीचे उद्योजक,श्री पांडुरंग रुपनर ,संभाजीराव पाटील आदींना मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.


तसेच पत्रकार सदाशिव पुकळे यांची मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष व आ.रामहरी रुपनवर,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके,एम.आय.टी.वल्ड पीस युनिव्हर्सिटी चे डायरेक्टर व सेंन्सॉर बोर्ड चे सदस्य डॉ.महेश थोरवे पाटील, सौ.शिवकन्या शिरसाट, अव्दैत चव्हाण शिरीष कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केली.

सर्व उपस्थितांचे स्वागत अण्णासाहेब कोळी यांनी केले.प्रास्ताविक विलासराव कोळेकर यांनी केले.या सोहोळ्याचे उत्कृष्ट सुत्रसंचालन डॉ.सुनील धनगर यांनी केले.यावेळी रेडियन्स या इंग्रजी दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

या सोहोळ्यास डॉ.राजेंद्र मोरे,मुंबई चे प्रख्यात वकील प्रकाश साळसिंगीकर,ईगल फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, शिरीष कुलकर्णी, अण्णासाहेब कोळी,संजय नवले, दै.सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड ,पत्रकार रवी पुजारी ,विरभद्र पोतदार ,पत्रकार बनसोडे, अशोक शिंदे,संजय गायकवाड,संजय कदम,सौ.शालन कोळेकर, दिपक पोतदार आदींनी या सोहळ्याचे उत्तम नियोजन केले.
यावेळी महा डिजिटल
मिडीया असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता नाईकनवरे आवर्जून उपस्थित होते.कोरोनाचे सर्व नियम पाळून अत्यंत सुंदर सोहोळा पार पडला.

Views: 606
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बालकलाकार आर्यन विलास पाटील याला राष्ट्रीय “बालकलावंत ” पुरस्कार जाहीर

बालकलाकार आर्यन विलास पाटील याला राष्ट्रीय “बालकलावंत ” पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)