• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

राम नामाच्या डोस इतकाच कोरोणाचा डोसही महत्वाचा- ह भ प रोहिदास महाराज मस्के

माणगंगा by माणगंगा
December 31, 2021
in महाराष्ट्र
0
राम नामाच्या डोस इतकाच कोरोणाचा डोसही महत्वाचा- ह भ प रोहिदास महाराज मस्के

राम नामाच्या डोस इतकाच कोरोणाचा डोसही महत्वाचा- ह भ प रोहिदास महाराज मस्के

गंगाखेड प्रतिनिधी

राम नाम जीवनाला समृद्ध करते तर कोरोणाचा डोस शरीराला सुदृढ बनवतो. त्यासाठी रामनामाचा डोस इतकाच कोरोणाचा डोसही महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन हभप रोहीदास मस्के महाराज यांनी वागलगाव येथील कीर्तनात शुक्रवारी बोलताना व्यक्त केलं.

वाघलगाव येथे शुक्रवारी विठ्ठलराव घनवटे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत मोतीराम महाराज शाळेचे संचालक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, अशोक महाराज ,माजी सरपंच जयदेव मिसे , नारायण डोणे , शिवाजी महाराज बोबडे, भानुदास महाराज आवलगावकर, परिसरातील मंडळी उपस्थित होती .

पुढे बोलताना मस्के महाराज म्हणाले की, आपल्या वाडवडिलांच्या नावाने दानधर्म करन महत्त्वाचा आहे. त्यात ज्ञानदान नामदान, अन्नदान हे कार्यक्रम आज होत आहे. मुलांच्या वागण्यावरून त्यांच्या वडिलांचा समाजातील स्थान ठरत असतं. आपल्या वडीलधाऱ्यांचा समाजातलं स्थान सर्वोच्च राहावे यासाठी मुलांनी आपले आचरण चांगले ठेवण्याची गरज असल्याचे महाराजांनी सांगितले. कोरणा सारख्या महामारी संकटातून वाचण्यासाठी सामाजिक अंतर राखणे सोबतच कोरोणाचे डोसही वेळेवर घेणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

Views: 228
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दहिवडी-मायणी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने भागातील ग्रामस्थ समाधानी :- डॉ. दिलीप येळगावकर

दहिवडी-मायणी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने भागातील ग्रामस्थ समाधानी :- डॉ. दिलीप येळगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)