• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

विरभाई कोतवाल यांच्या 79 वी पुण्यतिथी साजरी…

माणगंगा by माणगंगा
January 4, 2022
in महाराष्ट्र
0
विरभाई कोतवाल यांच्या 79 वी पुण्यतिथी साजरी…

विरभाई कोतवाल यांच्या 79 वी पुण्यतिथी साजरी…

त्यानंतर नाभिक समाज भवन उभारण्यासंदर्भात महत्त्व पूर्ण बैठक संपन्न…

दोंडाईचा- (श. प्र.) 3 रोजी शहरातील नाभिक समाज युवक मंडळ व हितवर्धक संस्थेच्या वतीने हुतात्मा विर भाई कोतवाल यांची 79 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर बऱ्याच वर्षापासून नाभिक समाज भवन बांधकामाचा विषय प्रलंबित असल्याने आज त्यावर महत्त्व पूर्ण बैठक घेण्यात आली.


नाभिक समाज रत्न हुतात्मा विर भाई कोतवाल यांची 79 वी पुण्यतिथी शहरातील औंदबर कॉलनीत राहणारे शशिकांत खोंडे यांच्या निवासस्थानी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा युवक मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. नाभिक समाजाचे शहर अध्यक्ष छोटू महाले, दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुका अध्यक्ष रवींद्र चित्ते, जेष्ठ सल्लागार भावराव सैंदाणे, मुरलीधर बोरसे, महिला अध्यक्ष वत्सलाबाई चित्ते आदींनी नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज व हुतात्मा विर भाई कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी हुतात्मा विर भाई कोतवाल यांच्या चरित्र्यावर प्रकाशझोत टाकण्यात आली.


नाभिक समाज भवन बांधकाम संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत गेल्या कित्येक वर्षांपासून नाभिक समाज भवन बांधकामाचा विषय रेंगाळत पडला होता. शासन स्तरावरून निधी मिळण्यास अळचन प्राप्त होत असल्याने कर्तव्यनिष्ठ अध्यक्ष छोटू महाले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आज हुतात्मा विरभाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीचे अवचित साधत बैठक घेत. समाजाचे भवन बांधकामाला निधी कशाप्रकारे गोळा करून बांधकाम करता येईल मार्गदर्शन करत समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान या समितीने अध्यक्ष रविंद्र चित्ते यांना सर्वानुमते जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून किरण सुर्यवंशी तर सचिव अनिल ईशी यांना करण्यात आले आहे.


याप्रसंगी दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुका अध्यक्ष रविंद्र चित्ते, शहर अध्यक्ष छोटू महाले, युवक मंडळाचे अध्यक्ष समाधान ठाकरे, दुकानदार संघाचे शहर अध्यक्ष किरण सुर्यवंशी, महिला मंडळ अध्यक्षा वत्सलाबाई चित्ते, जेष्ठ सल्लागार भावराव सैंदाणे, मुरलीधर बोरसे, शहर उपाध्यक्ष महेंद्र चित्ते, राजेंद्र सोलंकी, शहर सचिव कैलास चित्ते, खजिनदार सुनील सैंदाणे, युवक मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश बोरसे, सचिव गणेश पवार, बन्सीलाल चित्ते, अनिल ईशी, देविदास चित्ते, दिलीप सैंदाणे, गोकुळ सैंदाणे, भगवान चित्ते, राजेंद्र सैंदाणे, अशोक सोनवणे, धनराज वारुळे, भरत सैंदाणे, बन्सीलाल मोरे, राजेंद्र मोरे, संजय सैंदाणे, श्रावण भदाणे, भोला सैंदाणे, विशाल महाले लोटन पवार, बालू मोरे, राजेश मिस्तरी, मच्छिंद्र पवार, मुकेश चित्ते, जगदीश ईशी, दिपक सैंदाणे, गोपाल बोरसे, रमेश खोंडे, संदीप पवार, सोनू पवार, पंकज सैंदाणे, अनिल चित्ते, गुलाब पवार, अर्जुन सैंदाणे, अजय पवार, रोहित सैंदाणे, अतुल भदाणे, नितीन सुर्यवंशी, अजय ईशी यासह आदी समाज बंधू उपस्थित होते. तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक मंडळाचे अध्यक्ष समाधान ठाकरे, उपाध्यक्ष दिनेश बोरसे, सचिव गणेश पवार, शशिकांत खोंडे, यासह आदींनी मेहनत घेतली..

Views: 649
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पँथर केदार यांचा राजकीय बळी जातोय काय? पँथर डॉ. राजन माकणीकर

पँथर केदार यांचा राजकीय बळी जातोय काय? पँथर डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)