• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सखाराम बोबडे पडेगावकर यांचा गुंजेगावात शेतकऱ्यांकडून सत्कार

माणगंगा by माणगंगा
January 5, 2022
in महाराष्ट्र
0
सखाराम बोबडे पडेगावकर यांचा गुंजेगावात शेतकऱ्यांकडून सत्कार

सखाराम बोबडे पडेगावकर यांचा गुंजेगावात शेतकऱ्यांकडून सत्कार

प्रतिनिधि
जिल्ह्यात शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभा आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःला एकट न समजता आपल्या समस्या आम्हाला सांगाव्यात. त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी गुंजेगावं येथे बुधवारी सत्कार समारंभ वेळी बोलताना दिली.

गुंजेगाव परिसरास टाकळवाडी तलावातून शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. या तलावातून गुंजेगावं भागात येणाऱ्या चाऱ्या गाळाने भरलेल्या होत्या. त्यात झाडे झुडपे ही वाढली होती.

या चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शेतकरी अधिकाऱ्याकडे गेले असता त्यांनी नकार दिला. शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करून ही कामे करावीत असे सांगितले. येथील बळीराम इमडे या युवा शेतकऱ्याने सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर हि बाब घातली. त्यानंतर सखाराम बोबडे व सहका-यांनी घटनास्थळी जाऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करुत असे सांगितले.

जलसिंचन विभागाच्या गंगाखेड व परभणी जिल्हा शाखेत संपर्क साधून पंधरा दिवसापूर्वी या चाऱ्या दुरुस्तीचे काम सरकारी खर्चाने सुरू झाले. या आनंदात गुंजेगाव येथील शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेणारे परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयवंत कुंडगिर याचा चारीचे दुरुस्तीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सत्कार केला.

यावेळी अशोक इमडे, पोलिस पाटील त्र्यंबक मोटे, ग्रामपंचायत सदस्य रमेश मोटे, बळीराम इमडे, मारोती मोटे ,गोंरक शेंगटे ,कैलास मोटे ,किसन मामा, विकास इमडे , कालीदास पौळ आदीची उपस्थिती होती.

Views: 172
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथील 15 ते 18 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना दिली कोविड लस !

बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथील 15 ते 18 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना दिली कोविड लस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)