बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथील 15 ते 18 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना दिली कोविड लस !
पाटोदा ;
खडकीघाट येथील बंकटस्वामी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना दिली कोविड लस देण्यात आली. वर्ग 9 वी व वर्ग 10 तील 15 ते 18 वर्षे वयाच्या 67 विद्यार्थी विद्यार्थीनींना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही लस दिली.
म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांनी आरोग्य कर्मचारी श्री शामसुंदर मांडवे मा शेख व त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनीं उपस्थित होत्या.






